Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच हाही भाग माहितीवर्धक आहे व मांडणी एकदम सुटसुटीत आहे. अवांतर - सोने खरेदी करताना व वापरताना ते मिळवण्यासाठी लागणार्‍या कष्टांची अजिबात कल्पना येत नाही. कदाचित आजच्या काळात मानवी कष्ट सदर लेखात वर्णिलेल्या कष्टांपेक्षा बरेच कमी असतीलही पण किरकोळ नक्कीच नसतील.

छान लिहिताय. तुमचे कष्ट आणि अभ्यास जाणवतोय. ब-याच गोष्टी नव्याने कळाल्या. येऊद्या आणखी.

'प्रत्येक आरंभाचा एक अंत असतो, पण हा शेवट काहितरी नविन आरंभ घेउन येतो.' आता क्लोंडायक गोल्डरशच्या शेवटाची नांदी लिहीली जात होती.
हम्म!

बा़की माणसाला सहजासहजी न पेलवण्याइतक्य वजनाचे गोल्ड नगेट असतात. लास वेगास मध्ये गोल्डन नगेट या कसिनोमध्ये मोठ्या वजनाचा गोल्ड नगेट ठेवलाय.

सुरेख. अत्यंत माहीतीपूर्ण आणि रोचक लेखमाला. सुरेख चित्रांनी लेखमालेला चार चाँद लावले आहेत. धन्यवाद आणि पुढील अशाच लेखनासाठी शुभेच्छा.