Welcome to misalpav.com
लेखक: जेपी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मल पन अथ्वन अली..........!!! ;) सतिशभौंची.... =)) ============================================= आणी किच्चू तै'ची पण..................................! :-/ अत ती येथ नै इक्डे.... टैप कर्ता यैलं...अनी गय्ब झाली... =))

पण स्तोत्र मिपाचं करा! संपादकांना कशाला मधे घालताय?

चप्पल घेवोनिया उभा ठाकला साबण चोळोनीया पोटोबा भरला गाणे घेवोनीया रसिकांस कुटला नडेल त्याला धरोनी तिथेच फोडला नाव जुने परी किर्ती नवी असे बाई बाटलीची दिक्षा वाटतही असे स्वप्नात त्याच्या तो कॅसनोव्हा असे प्रत्यक्षात मात्र एकटाच हसे आले गेले किती काऊंट सोडला आम्ही असेच म्हणोनी माज दाखवला फाट्यावर बसवोनी आहेर केला सांगे अशी स्वकिर्ती आज जगाला - (वॉ. द. फ.)

अ‍ॅड्याच्या ग्लासात आज बासुंदीऐवजी सिंगलमॉल्ट पडल्यानं गडी तरारून उठलेला दिसतोय. :D आता थांबू नका जोशीबुवा...रुध्द प्रतिभा चतुरस्त्र वाहू द्या. :) -व्हिस्की टँगो फॉक्सट्रॉट.

प्रतिसादा बद्दल धन्यवाद .तात्पुरते लेखन बंद करतो . पैजारबुंवानि अभ्यास वाढवण्याचा सल्ला दिला आहेच . पुन्हा जमलतर लिहिन . अडाणी बालक . अंवातर :- एक ही प्रतीसाद कळाला नाही . क्रुपया नीट सांगावे .

या सगळ्याचा रोख तुमच्या टंकलेखनातील चुकांकडे आहे बरं त्या मुद्दामुन असतील तर उत्तम :) पण खरच(अगदी आईशप्पत!!)माहिती हवी असेल तर 'परिकथेतील राजकुमार' या आय डी शी संपर्क करा.

माहिती हवी असेल तर 'परिकथेतील राजकुमार' या आय डी शी संपर्क करा.
हम्म आणि त्यांच्याकडून योग्य माहीती मिळेपर्यंत काही लिहू नका. हो ना सौरभ? ;) . . आणतील हुडकून आता त्या विभूतींना ;)