चप्पल घेवोनिया उभा ठाकला
साबण चोळोनीया पोटोबा भरला
गाणे घेवोनीया रसिकांस कुटला
नडेल त्याला धरोनी तिथेच फोडला
नाव जुने परी किर्ती नवी असे
बाई बाटलीची दिक्षा वाटतही असे
स्वप्नात त्याच्या तो कॅसनोव्हा असे
प्रत्यक्षात मात्र एकटाच हसे
आले गेले किती काऊंट सोडला
आम्ही असेच म्हणोनी माज दाखवला
फाट्यावर बसवोनी आहेर केला
सांगे अशी स्वकिर्ती आज जगाला
- (वॉ. द. फ.)
प्रतिसादा बद्दल धन्यवाद .तात्पुरते लेखन बंद करतो . पैजारबुंवानि अभ्यास वाढवण्याचा सल्ला
दिला आहेच . पुन्हा जमलतर लिहिन .
अडाणी बालक .
अंवातर :- एक ही प्रतीसाद कळाला नाही . क्रुपया नीट सांगावे .
या सगळ्याचा रोख तुमच्या टंकलेखनातील चुकांकडे आहे बरं त्या मुद्दामुन असतील तर उत्तम :)
पण खरच(अगदी आईशप्पत!!)माहिती हवी असेल तर 'परिकथेतील राजकुमार' या आय डी शी संपर्क करा.
प्रतिक्रिया
तथास्तु बालका!
+१ सतिशभौंची आथवन मल पन अलि
मल पन अथ्वन अली..........!!!
अरे वा!
आहेर करतायत रोख तर व्ह़ा की
?
ही दुर्गा स्तोत्रावर आधारीत रचना आहे...
वरील दुर्गा स्तोत्र हे
हे अजून एक
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.......
हे भयानक आहे!
धन्यवाद
अहो
माहिती हवी असेल तर 'परिकथेतील