स्वत:लाच काय ते ब्रह्मज्ञान आहे बाकी सगळे येडे आहेत अन हे मान्य नसलेले तर अजुनच मदतीची आवश्यकता असलेले आहेत,
असे वि
चार असणार्या ., लो
कांचं मला अ.
तिश य कौतु, क वाट
तं. नाही तर मिपा व र !
मनोरंजन कसं होणार ? ., पु
ढील भागाच्या प्र तिक्षेत.
मन वगैरे कळेल का नाही देव जाने पण संक्षी कडून खालील गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत
१. प्रचंड चिकाटी
२. टायपिंग चा बिलकुल कंटाळा नाही
३. प्रश्नाला उत्तर न देण्याची कला किंवा बगल देण्याची कला ( हे जर मला जमल तर आयुष्य किती सुखाचं होईल राव. बरेचदा वाटत कि माझ्या नवर्याने संक्षी कडे ट्रेनिंग घेतलाय कि काय :P )
४. सगळ्यात महत्वाचं म्हंजे भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला
आम्हालाही हेच वाटायच पण... नंतर उमजु लागलं
प्रचंड चिकाटी = हेकटपणाच्या आडुन पोसलेला पोरकटपणा
टायपिंग चा बिलकुल कंटाळा नाही = ३१जुलौची अट नसेल तरच अन्यथा स्वारि दिसणारही नाही.
प्रश्नाला उत्तर न देण्याची कला किंवा बगल देण्याची कला = थोडक्यात इतरांना कस्पटासमान समजणे
सगळ्यात महत्वाचं म्हंजे भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला = भरपूर विरोधि प्रतिसाद मिळवण्याची कला.
अगदी अगदी.
वेळ हा भ्रम असला तरी ३१ जुलै मात्र त्याला अपवाद असतो.
अन अध्यात्म , कविता अन वैद्यक- सगळ्यातलं स्वतःलाच कळतं असा गैरसमज - मुद्देसूद प्रतिवाद झाला की पलायन हे तर ठरलेलंच आहे.
त्या कुठल्यातरी पिच्चरमध्ये नाना पाटेकर आरशात स्वतःचीच आरती करत असतो त्याची आठवण येते बहुतेक धागे अन त्यावरचे प्रतिसाद पाहिले की.
(संपादित)
म्या(as per dhamu's suggestion) काय सांगतेय कधीपासून,
'संक्षी कसे आहेत याच्याशी आपल्याला काय करायचंय??
भलेही ते त्यांचे विचार मांडण्याच्या नादात स्वतःबद्दल ४ गोष्टी चुकून सांगून जात असतील. ;)
पण आपण नाई त्या फार मनावर घ्यायच्या. अश्यानी मन फार जड जड होउन जातं. मग लगाम कसा धरणार आपण मनाचा? हो की नै? आपण तर शहाणे आहोत ना? आपणच जे आहे त्याचा स्वीकार करुन टाकायचा सरळ. कारण जे काही 'आहे' ते इतकं 'सघन' आणि 'स्थिर' आहे की कशानीही बदलणार नाहीये!!!'
जय हिंद.
मन वगैरे कळेल का नाही देव जाने पण संक्षी कडून खालील गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत
१. प्रचंड चिकाटी
२. टायपिंग चा बिलकुल कंटाळा नाही
३. प्रश्नाला उत्तर न देण्याची कला किंवा बगल देण्याची कला ( हे जर मला जमल तर आयुष्य किती सुखाचं होईल राव. बरेचदा वाटत कि माझ्या नवर्याने संक्षी कडे ट्रेनिंग घेतलाय कि काय smiley )
४. सगळ्यात महत्वाचं म्हंजे भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला
बाकी कोणी याला काहीही म्हणोत माझे तरी स्पष्ट मत आहे की हा शुध्द मूर्खपणा आहे.
नॉट अॅट ऑल!
आपलं म्हणणं योग्य असेल तर निश्चिंत राहणं सोपं आहे. कारण चर्चा लेखनावर न होता लोकांच्या मनात असलेल्या माझ्या प्रतिमेवर होतेयं. त्यांच्या धारणा प्रश्नांकित झाल्यामुळे ते व्यथित आहेत. त्यांनी काय लिहावं हे त्यांच्या हातात आहे इतकं लक्षात आलं की झालं. सो डोंट वरी.
हे काय सांगताय तुम्ही स्पावड्याला???
त्यासाठी मौनाची काय गरज?
एकदा का आपल्याला कळलं की आपण 'स्वतः' शुद्धच आहोत की झालं!
बोल रे तू स्पांडू... शाना मुग्गा!! :)
मी दुसर्या कोणालातरी दिलेल्या प्रतिसादाचा तुम्ही वारंवार प्रतिवाद का करत आहात..?
एखाद्या व्यक्तीचा इतकाही द्वेष करणे बरे नव्हे. तुमचीही "चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."
प्रतिक्रिया
स्वत:लाच काय ते ब्रह्मज्ञान
ते पिवळ्या रंगात हायलाईट
आम्ही सामान्य माणसं..चुका
मन वगैरे कळेल का नाही देव
"भरपूर प्रतिसाद मिळवण्याची
वि ऑल बिन देर...
अगदी अगदी.
तो पिच्चर
आह राईट, धन्यवाद!
पेटू नका रे पोरांनो!
उपदेश शिष्यांसाठी.
राजा के लिए.
मूर्खपणा
अरेरे.........
बेशर्त स्विकृती
होय
इथे उडालेली राळ पाहून मन उद्विग्न झाले आहे
नॉट अॅट ऑल!
तसे असेल तर तुम्ही
मिष्टर मोदक,
मी दुसर्या कोणालातरी
इत्स तु हन्द्रेदो
ढॅं ण टॅ ढॅं...!
i love every comment extended with love
दोन्हि काना च्या पाळ्याना हात
Pagination