'मैने गांधी को नहीं मारा'; Wednesday पाहिलेत तुम्ही? त्यातलं अनुपम खेर यांचं काम कसं वाटलं? मला प्रचंड आवडला होता त्यांचा अभिनय या दोन्ही चित्रपटांत.
त्यानंतर कुठल्यातरी भिक्कार सिनेमात त्यांना तितकाच भिक्कार अभिनय करताना पाहून, "चांगलं काम करता येत असतानाही हा माणूस असले चित्रपट का बरं निवडतो?" असा प्रश्न पडला होता.
तुमचे इतर लेख आणि प्रतिसाद वाचून आणि आज हा लेख वाचून तो प्रश्न पुन्हा एकदा पडला. अनुपम खेर यांच्याबाबतीत नाही, "मनोबा अथवा मन" या आयडी बाबत!! :-(
ज्यांना माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी :-
थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्या महायुद्धातील एक पान --अंक १
http://www.misalpav.com/node/25241
.
.
थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्या महायुद्धातील एक पान --अंक २ http://www.misalpav.com/node/25242
.
.
सर्व वाचकांचे आभार.
मी इतर काही चांगलं लिहू शकतो असा विश्वास असणार्यांचे विशेष आभार.
मायबाप वाचकांच्या इच्छेला मान देत हे शेंबूड पुराण इथेच थांबवतो. कृपया धाग्यातील शेवटच्या वाक्याची धास्ती घेउ नये.
मस्त!
"मेकूड" हा शब्द ऐकला की आपल्या तर्जनीवर गोखरूच्या काट्यासारखे टोकदार पण लवचिक, काळसर-हिरवट-फिक्कट पिवळसर असे काहीतरी चिकटलेले आहे आणि आपण त्याकडे निरिक्षणपूर्वक पाहात आहोत असं वाटतं.
प्रतिक्रिया
बिभित्स रस
ए शेंबड्या!!
+१०००
+१००० मनोबंना परा चावला वाटते
बीभत्स
नक्कि काय म्हणायचय?
काय बे हे मणोबा.
'मैने गांधी को नहीं मारा';
ज्यांना माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी
पचपचित!
उत्तम
ज्द्क्ज्ग्वेद्क्क्क्ष्म्न...
आभार....
या विषयावर...
मेकूड