मिरचीत भरण्यासाठी तुम्ही दिलेल्या सारणा व्यतिरीक्त सुकं खोबरं पण घालतो आम्ही (आमचुरऐवजी लिंबु पिळतो). आणि शॅलो फ्राय करुन तोंडीलावणं म्हणुन खातो.
हेच सारण भरुन ढब्बु मिरची पण छान लागते, अर्धी कापुन सारण भरायचे.
पण याची खरी चव (मला वाटते ती) कच्च्या टॉमॅटो बरोबरच, मस्तच लागतात एकदम.
ग्रेव्ही मात्र करुन बघायला पाहीजे.
Comments
भारीच...!!!
मस्त!!
अगदी तजेलदार फोटू आणि छान
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल
अस्सा खमंग रंग आलाय ना? काय
मस्त....!
नि: शब्द
+१
मस्तच!
वा..
मस्त दिसतेय.
मस्त
जबरदस्त! करून बघणार!
फोटो पण एकदम खंग्री आलाय.
डोळे निवले
वाह!!
मस्तच.
मस्त मस्त.
सुंदर दिसतेय मिरची.
झक्कास!
मस्त मस्त
जबरदस्त!!
मस्त
मस्त ! (फ्लिकरवर टाकलेले फोटो
ही मिरचिची पाकृ करुन बघायला हरकत नाही.
धन्यवाद.
काकाज पेश्श्शल
कातिल आहे!
जयपाल आणि पैसा....धन्यवाद.