Welcome to misalpav.com
लेखक: प्रभाकर पेठकर | प्रसिद्ध:


Comments

मिरचीत भरण्यासाठी तुम्ही दिलेल्या सारणा व्यतिरीक्त सुकं खोबरं पण घालतो आम्ही (आमचुरऐवजी लिंबु पिळतो). आणि शॅलो फ्राय करुन तोंडीलावणं म्हणुन खातो. हेच सारण भरुन ढब्बु मिरची पण छान लागते, अर्धी कापुन सारण भरायचे. पण याची खरी चव (मला वाटते ती) कच्च्या टॉमॅटो बरोबरच, मस्तच लागतात एकदम. ग्रेव्ही मात्र करुन बघायला पाहीजे.

मस्त मस्त. मी करुन बघेन तेव्हा डाळीच्या पिठाबरोबर थोडे थालीपीठाची भाजणी टाकुन बघते.

बय्राच दिवसात वेगळी पाकृ केलीच नाही. आता कामाला लागते. वाचनखूण साठवली आहे.

एकदम मस्त आहे ही पाकृ श्री. पेठकर काका धन्यवाद. शिमला मिर्चचे ऑप्शन देणार्‍याला पण धन्यवाद.

सुहास झेले, आनन्दिता, रेवती, अत्रुप्त आत्मा, aparna akshay, श्रुती कुलकर्णी, दिपक्.कुवेत, मी_आहे_ना, टक्कू, स्वाती दिनेश, आतिवास, सौंदाळा, आदूबाळ , गणपा, कपिलमुनी, सानिकास्वप्निल, जागु , त्रिवेनि, लीमाउजेट, अनन्न्या, अभ्या.. मी_देव, मुक्त विहारि, मदनबाण, चिंतामणी....... सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. @चिंतामणी - नाही. ही मिरची तिखट नसते. भोपळी मिरची सारखीच असते फक्त आकार वेगळा.