स्पावड्या अन लहान??????
त्येची तर आख्खी टीम हाय म्हणं. भल्लीभल्ली माणसे आम्ही टीममध्ये आहे ते अभिमानाने मिरवतेत आणि त्या टीमचा कर्णधार लहान होय?
मग त्यापुढे आम्ही तर काय?
.
.हिरवे जनित्र
(फक्त किर्लोस्कराचेच)
प्रायोगिक नाटकातील पात्रे किंवा पुराण्/इतिहास कालावर आधारित आर्ट फिल्मवाल्यांची पात्रे मोठे परिच्छेद बोलून जो माहौल बनवतात, तोच बनवायचा उद्देश असेल तर सफल झाला आहे.
आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवर बापरे
मनाच्या कोपर्यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा 'स्वतहा' ह नवा शब्द मिळाला मराठीला
अहमभावाचा आणखी एक नवा शब्द
त्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकले म्हणजे काय ?
बा द वे
भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला.
लेख वाचून हृदय पिळवटून निघाले…. उत्तराखंडनंतर व तितक्याच क्षमतेचा परंतु शब्दाचा महाप्रलय मनामध्ये उसळला …. मगजामध्ये विचारांचा आगडोंब उसळला …. मनावरचा असलेला ताबा सुटून आज आश्रुंचा बांध फुटला…. "गोरा" तुझ्या चरण स्पर्शाने हि भूमी पवित्र झाली …. तुमचे असे ज्ञानाने ओतप्रोत झालेले लेख आमच्या सारख्या क्षुद्र मानवास वाचावयास मिळणे हे आमचे परमभाग्य …अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल द्या रे
माझ्या दुधारी शब्दांच्या आघाताने तिच्या अतिसूक्ष्म मनावर संवेदनशील जखमा होत होत्या.
म्हणजे काय?
बाकी लेखाचा शब्दबंबाळपणा दोनच ओळीत आटोपणारा शेर आठवला. (कदाचित मुनावर राणांचा आहे.)
"वो कुछ इस तरह मेरे गुनाह धो देती है,
माँ जब गुस्से में होती हैं तो रो देती हैं !"
प्रतिक्रिया
शब्दबंबाळ !
??¿
घरगुती त्सुनामी.
नाय गो.......
अवघड आहे.
अगागागा
घाबल्लो
मी पण...!
पळा पळा !
तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की
भले !
एका वाक्यात?
हाट रे....
हाट रे घाबरवतो काय स्पा ला
अच्च होय..
होय
स्पावड्या अन लहान??????
कोण माणसे? धन्यवाद!
सह्या (आणि मते) बदलतात हो
शैलीदार....
बरोबर !!!
एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे
हे "मशारनिल्हे" काय असतं रे?
उपरोल्लेखित, अफोरमेन्शन्ड.
ओह हो
वटवाघळा जाण पां
.
आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवरबापरेमनाच्या कोपर्यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा'स्वतहा' ह नवा शब्द मिळाला मराठीलाअहमभावाचाआणखी एक नवा शब्दत्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकलेम्हणजे काय ? बा द वे भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला.(No subject)
म्हणीचा अर्थ
.
'फ' तुकडेम्हणजे ? बा द वे गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटातला कवी सौमित्र का ?गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही
@माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा
:)
अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल
आटोपलं ???
रामाची सीता...
काय भयंकर लिहीलय सगळं!,,
संपादक
कोल्ह्याला द्राक्षे अंबट
"काही अर्थ असेल तर हा धागा
मरतय आज हसुन!
हे तरी कळलं का??????
नाही.
हाण त्येज्याआयला !
हाट लेका...
ये हाथ मुझे दे दे ठाकूर!!
ओ मॅडम
असं काही वाचणं माझ्याच्याने
घे घे...
म्हणजे काय?
Pagination