हे अगदी पटण्यासारखे आहे.. या वयातील मुलाना रागवुन समजवता येत नाही.. खरे साहेबानी म्हटले तसे मुलीना त्वचा जास्त तजेलदार दिसते, केसांचा पोत सुधारतो आणि त्याला चमक येते. सान्गीतले, व मुलाना चेहरा सुधारला नाही तर मुली बघणार नाहीत. :) खरच असरदार आहे...
डॉक्टर तुम्हा सांगा यात लिहिल्या प्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या जाड्या मुलीना किंवा मुलांना मी अशाच तर्हेने तुमच्या चेहऱ्यावर तरुण्यापिटिका येउन चेहरा खराब होईल आणि एका विशिष्ट वयानंतर मग तो कोणत्याही उपायाने सुधारणार नाही असे सांगतो. आणि हि गोष्ट त्यांच्या आई/ बापाना सांगतो कि लेक्चर न देता मधून मधून त्यांना हे सांगत जा.म्हणजे ते हळूहळू त्यांच्या डोक्यात झिरपेल.
प्रत्यक्ष किती प्रमाणात उपयोग होतो हे देवास ठाऊक
प्रतिक्रिया
पटण्यासारखे !!
त्वचा जास्त तजेलदार दिसते, केसांचा पोत सुधारतो आणि त्याला चमक येते.सान्गीतले, व मुलानाचेहरा सुधारला नाही तर मुली बघणार नाहीत. :) खरच असरदार आहे...पटण्यासारखे
सुंदर धागा आणि प्रतिसाद.
Pagination