. मला मथळ्यावरून वाटले की , गुर्जीचे भाव ( ऊर्फ भावफलक) याचे विश्व या संबंधी काही कोष्टक गुर्जी सादर करताहेत की काय ? ( मराठी भाषा इज अ व्हेरी फन्न्नी भाषा ! ) .गुर्जी तुम्हाला एक प्रपोज्ड यजमान भेटले होते. वास्तुशांतीचा फक्त देखावा दिसला पाहिजे म्हणणारे ! असे काही किस्से सांगा ना !
@ .गुर्जी तुम्हाला एक प्रपोज्ड यजमान भेटले होते. वास्तुशांतीचा फक्त देखावा दिसला पाहिजे म्हणणारे ! असे काही किस्से सांगा ना !>>> :-D कळ.... सोसा जरा! "घेतो" @#&@¢●×√~¶#%@ पुढच्या भागात!!! :P
@एकान्गि लेखन नको,>>> होणारंही नाही..पण तरी सांगतो,की हे ललित-लेखन आहे,यात "आजच्या काळातल्या पुरोहितांचे-भाव विश्व प्राधान्यानी येणार..आणी बाकी सर्व आलच तर अनुषंगानी! हीच ललित लेखनाची मर्यादा असते. :) हे आपणही समजून घ्या! :)
@गुरुजीन्ची विपन्न अवस्थासुद्धा लोकन्समोर येवुद्या>>>धीsssर धरी...धीssssssरं धरीssss...अनि रुद्ध....सु विचारीssss! :)
येऊंद्या. वाट पाहतोय पुढच्या भागांची. :)
'चलता है' ते कर्मठ अशा रेंजमधल्या पुरोहितांची वर्णनंही येऊद्या बुवा. शिवाय शॉर्टकट मारणारे, स्तोत्रं, मंत्र नीट न येणारे, वाघ मागं लागल्यासारखं म्हणणारे, अन ह्या उलट स्पष्ट, खणखणीत आवाजात सगळे मंत्र म्हणणारे.... असं सगळं येऊंद्या. वाट पाहतो :)
"अ"सामान्य/"ब"सामान्य/"क"सामान्य असण्यापेक्षा सर्वसामान्यच असणं मला बरं वाटतं.खरंतर सर्व सामान्यही नको,कारण त्यातला सा वगळला की माणूस सर्वमान्य होतो.लोकमान्य/सर्वमान्य...हेही आपल्याला परवडणारं नाही. तेंव्हा आपण आपलं सामान्यच असलेलं बरं! अता अश्या या सर्व मतामतांच्या गराड्यात माझ्या सारख्या सामान्य भिक्षुकानी ही भिक्षुकिच्या धंद्याची आत्मकथा का सांगावी? तर...एका धंद्याची आत्मकथा,ही दुसर्या धंद्याची बोधकथा ठरते,असं पर्वाच कुठेसं वाचलेलं अठवलं...म्हणून! (तसच,माझे एक काका मला नेहमी म्हणत,"अरे आत्मू...आपले अनुभव दुसर्याबरोबर नेहमी शेअर करावे...गुरु करण्यापेक्षा हे "करणं"..फार मोलाचं असतं...बरं का???...म्हणूनही!)
आत्मुस अतिशय समृद्ध लेखन. या अश्या पॅरँनी अगदी षटकार पाहिल्याचा आनंद मिळाला भौ!
बर्याच दिवसापासुन वाचेन म्हणत होतो आज मुहुर्त लागला.. आता रोज एक (नेट वर आल्यावर ) या प्रमाणे वाचले जाईल.
लिखान ओघवते आहे.. पहिले २ प्यारेग्राफ तर खेचक झालेत.. बाकी वाचतो आहे..
प्रतिक्रिया
बर्याच काळपासून ह्या
.
@ का काढला असेल याचा अंदाज
हा भाग आवडला.
सुरुवात छान झाली. पुभाप्र.
छान सुरुवात आहे. पण गुरु़जी,
+१
आम्हाला वाटले ....
काका....
@ .गुर्जी तुम्हाला एक
मजा आली वाचून
व्वाह
बा़की विषय चान्ग्ला निवडला आहे
@एकान्गि लेखन नको,>>>
धन्यवाद
@भावनेचा ओलावासुद्धा असुद्या
मस्त लेख!
आवडले!
@साबुदाण्याच्या खिचड्या खायला
साबुदाण्याविषयीचा तुमचा
आवडेश !
साबुदाणं रबर-सदृषं..श्वेतवर्णम् च्यूईंगम॥:) पु.भा.प्र.मस्त लिहिलत.
लै भारी विषय!
@असं सगळं येऊंद्या. वाट पाहतो
असेच म्हणते.
+१
(No subject)
वल्लीसारखंच म्हणतो. बर्याच
@आता पुढचे भाग दणादण टाकत चला
मस्त
इस प्यॅरॅ पे प्यार आ गया.
+१०^१०००००००!!!!
भटजीँची मनोगते वाचीत आहे.
भारीयेत किस्से गुर्जीगिरीचे !
मज्जा आला.. पुभाप्र
मस्त : अमोल केळकर
बर्याच दिवसापासुन वाचेन म्हणत
यशोधराताई,