जय गूगल बाबा की!
या कलाकाराविषयी बरंच मटेरिअल वाचायला मिळालं.
नेटवर पुर्वी आलेल्या काही मुलाखती, तू-नळीवर असलेले काही इंटरव्ह्यूज वजा विडिओज्. कारवाँ मॅगझीनवर असलेली त्याची दीर्घ मुलाखत हा मुख्य स्रोत.
मनाची आंदोलन समजून घेणार कोणीही नसण आणि त्यातून आलेल परिपूर्ण एकटेपण, जगाचे दहा ते पाच चाकोरीमधले निकष लावून या असल्या कलांदर लोकांचे मोजमाप करणे, आणि मी जगवेगळा आहे हा शाप आहे की वरदान या आंदोलनामध्ये अडकलेल मन. हेच कारण आहे की दारूचा प्याला जवळ करावासा वाटतो. तो उलटून प्रश्न पण विचारीत नाही.
प्रतिक्रिया
क्रमश:
पहिल्या भागात वाटलेली 'ओळख'
आवडते आहे... पुढचा भाग लवकर
माझयासाठी सध्याचा सर्वात
चांगली ओळख होईल यातून
मस्तं
जय गूगल बाबा की!
मस्त रंगत आहे
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार
हा ही भाग मस्तच!
मनाची आंदोलन समजून घेणार