Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पहिल्या भागात वाटलेली 'ओळख' आता सकस 'व्यक्तिचित्रा'त बदलते आहे. अतिशय सरस! पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघायला लावण्याइतके सरस !

जय गूगल बाबा की! या कलाकाराविषयी बरंच मटेरिअल वाचायला मिळालं. नेटवर पुर्वी आलेल्या काही मुलाखती, तू-नळीवर असलेले काही इंटरव्ह्यूज वजा विडिओज्. कारवाँ मॅगझीनवर असलेली त्याची दीर्घ मुलाखत हा मुख्य स्रोत.

मनाची आंदोलन समजून घेणार कोणीही नसण आणि त्यातून आलेल परिपूर्ण एकटेपण, जगाचे दहा ते पाच चाकोरीमधले निकष लावून या असल्या कलांदर लोकांचे मोजमाप करणे, आणि मी जगवेगळा आहे हा शाप आहे की वरदान या आंदोलनामध्ये अडकलेल मन. हेच कारण आहे की दारूचा प्याला जवळ करावासा वाटतो. तो उलटून प्रश्न पण विचारीत नाही.