Welcome to misalpav.com
लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सॉल्लिड लिहीलंय. मॉक ड्रीलमधे बॉसला दम दिला, याला म्हणतात निधडी छाती! खर्‍या श्रीहरी शप्पत, अशा लोकांची आज म.न.पा.च्या फायरब्रिगेडला फार गरज आहे. संध्याकाळी कार्यालयात प्रत्यक्ष भेटा (दगडू हलवाई गणपतीच्या एकदम शेजारी).

निमिष म्हणजे एक मिनिट नाही. निमिष म्हणजे 'पापणीची उघडझाप करण्याचा काळ'. म्हणजे सेकंदापेक्षाही लहान. बाकी लेखन चांगले आहे.

फारच कष्ट घेतले हो तुम्ही.. पण अश्या ड्रील बद्दल खरच उदासीनता आहे लोकांमध्ये हे खरे.

http://www.ndtv.com/video/player/news/bangalore-woman-dies-in-mock-drill-without-safety-net/224717 पण आपल्याकडे जिवाला किंमत नसल्यामुळे नोबडी केअर्स. शाळेत प्रत्येक मुलांना आणि एस्पेशिअली प्रत्येक मुलीला आत्मसंरक्षण, प्रथमोपचार, अग्नीसुरक्षा याचं ट्रेनिंग द्यायला हवं.