सॉल्लिड लिहीलंय. मॉक ड्रीलमधे बॉसला दम दिला, याला म्हणतात निधडी छाती! खर्या श्रीहरी शप्पत, अशा लोकांची आज म.न.पा.च्या फायरब्रिगेडला फार गरज आहे. संध्याकाळी कार्यालयात प्रत्यक्ष भेटा (दगडू हलवाई गणपतीच्या एकदम शेजारी).
http://www.ndtv.com/video/player/news/bangalore-woman-dies-in-mock-drill-without-safety-net/224717
पण आपल्याकडे जिवाला किंमत नसल्यामुळे नोबडी केअर्स. शाळेत प्रत्येक मुलांना आणि एस्पेशिअली प्रत्येक मुलीला आत्मसंरक्षण, प्रथमोपचार, अग्नीसुरक्षा याचं ट्रेनिंग द्यायला हवं.
प्रतिक्रिया
तुम्ही फायरब्रिगेडमधे मस्त काम करणार!
निमिष
याला
मस्तच...
हो, लोकांमधे उदासीनता आहे खरी
हाहाहा!
मस्त लेख.....
लेख आवडला
आयला!
हम्म...