अत्यंत स्पृहणीय असे कार्य आहे. अभिनंदन.
कांही मदत लागली तर सांगावे. संकोचू नये. दुर्दैवाने सध्यातरी आर्थिक मदतीशिवाय कांही करू शकत नाही. निवृत्ती नंतर अधिक सक्रिय सहभागाचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
स्तुत्य उपक्रम.
सध्या पुण्यात आहे काही काळ.
पण ही शाळा नुसती 'पाहायला' येणे औचित्याचे नाही - त्यामुळे प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळेल तेव्हा नक्की येईन.
तोवर तुम्हाला आणि तुमच्या सहका-यांना शुभेच्छा.
मनःपूर्वक शुभेच्छा.
पुण्यात ग्राममंगल या संस्थेचे कार्यालय आहे. ठाण्यातल्या आदिवासींसाठी प्रामुख्याने सुरु झालेली ही संस्था आता चांगलीच मोठी झाली आहे. त्यांच्याकडे पुठ्ठ्यापासून बनवलेली अतिशय साधी, स्वस्त आणि डोकेबाज खेळणी मिळतात ज्यातून
मुलांना बर्याच गोष्टी शिकता येतात. भौमितिक आकार, रंग, आकारमानातले फरक, शब्दांची कोडी, चित्रे आणि नावे यांची संगती
लावणे अशा बर्याच प्रकारचे खेळ आहेत. ते तुम्हाला या मुलांसाठी वापरता येतील. खेळण्यांच्या खर्चाचा काही भार मी नक्कीच उचलू शकेन.
रंगा
खरच खूप चांगले काम करत आहात. काही मदत करता येण्यासारखी असेल तर जरुन कळव इथे.
काही वर्षांपूर्वी मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी इथली सोपी इंग्रजी पुस्तके, पझल्स पुण्यातल्याच एका शाळेला पाठवली होती. तशी काही मदत होत असल्यास नक्की कळव.
अतिशय उत्तम उपक्रम. वाचून थोडं गंभीरही वाटलं आणि जरा भारावूनही गेलो.
पुण्यात नसल्याने थेट सहभागी होता येणार नाही. आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे.
माबोवर सेवा सहयोग चा संदर्भ वाचला. मी स्कूलकिट उपक्रमाच्या काही मुख्य लोकांच्या संपर्कात होतो / आहे. यावर्षी किट - दप्तरे पुरवली आहेत असे तिथे समजले. तरी पुढे चौकशी करतो.
काही विशिष्ट गरज असल्यास त्याप्रमाणे प्रयत्न / प्लॅन करता येईल.
मनापासून शुभेच्छा..
आजूबाजूला घडणार्या असंख्य त्रासदायक घटना आणि त्या ओरडून सांगणारी माध्यमे यात अचानक ओअॅसिस दिसल्याचा आनंद झाला.
स्वतःचा वेळ देऊन मनापासून काम करणारी माणसं बघितली की माणुसकी आणि चांगुलपणावरचा विश्वास वाढतो. तू काम करतेस ते अतिशय स्तुत्य आहेच पण इथे लिहून भावना मांडल्यास ते ही तितकच महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर जे 'काहीतरी करायला हवं..' ह्यात अडकलेत त्यांना पुढे सरकायला एखादी दिशा मिळू शकते. ब्लॉग्ज आणि आंतरजालावरील मराठी कम्युनिटीजचा अशा कामांसाठी होणारा उपयोग निश्चितच स्पृहणीय आहे.
मायबोलीवरील समविचारी सदस्यांनी मिळून आम्हि काही वर्षांपूर्वी 'सुपंथ' हा ग्रूप स्थापन केला होता, त्याच्या माध्यमातून बरीच आर्थिक मदत करण्यात आली. कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी नक्की प्रयत्न करेन.
The good thing you do today, people may forget tomorrow.. do it anyway! :)
>आणि अजूनही सुरु आहे
होय!
दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करायचा विचार असेल तर प्रोजेक्टर वगैरेसाठी पैसे जमवता येतील. ती कायम स्वरुपी तसेच पोर्टेबल आणि मुख्य म्हणजे मुलांना आकर्षैत करणारी योजना होऊ शकेल. शिवाय, डोंगल वगैरे वापरुन नेट वरच्या उच्चार वगैरे पासून सगळ्याच गोष्टी अगदी कार्टुन सहित त्यांच्यासमोर थोड्यावेळात नेमकेपणे माडता येतिल. पारंपारिक शिक्षणापद्धतिपासून थोडं वेगळं देता आलं तर चांगलच होईल असं वाटतं. पुन्हा एकदा शुभेछ्छा :)
साधी, सोपी अशी इंग्लिशचालल्तील.
शालेय का शालेतर हवी आहेत (त्या करिता आपण सुचवाल ती मासिकाची वर्गणी भरण्यास तयार आहे)
शालेय जुनी पुस्तके हवी आहेत काय (प्रार्थमिक व पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम)
ख.व.त संपर्क करा ही विनंती.
शालेय नकोत. अवांतर, गोष्टींची अशी. येथील मुलांना इंग्लिश समजणे जरा कठीण जाते. त्यामुळे त्यांना भाषा समजण्यास सोपी जावी अशी. अगदी लहान मुलांचीही चालतील.
अतिशय स्तुत्य उपक्रम. सर्वांनी याच उपक्रमात सहभागी व्हावे असे नाही, परंतु प्रत्येकजण आपल्या रिकाम्या वेळेचा आणि इतर शक्य त्या साधनसामग्रीचा उपयोग आपापल्या गावातल्या अशा गरजू ठिकाणी करू शकतो. प्रभू मास्तरांनी मध्यंतरी गरीब मुलांना उच्च षिक्षण देण्याच्या उपक्रमाबद्दल लिहिले होते तसेच.
दिव्याने दिवा लागावा तसा हा ज्ञानदीप गावोगावी उजळू दे ही शुभेच्छा!
नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २, येथील मुलांना शिकवण्याचा उपक्रम पुन्हा एकदा सुरु झालेला आहे, कोणाला भाग घ्यायची इच्छा असल्यास कळवाल का?
राघव, आधी बोलल्याप्रमाणे तुझे नाव दिले आहे. धन्यवाद :)
काही वर्षांपूर्वी तिथे वस्तीत जाऊन तिथल्या काही मुली तसेच तृतीयपंथी यांच्याकडून मुक्त विद्यापीठाच्या पूर्वपरीक्षेची तयारी करून घेत असे. पण आमच्या विद्यार्थिनी पुणे सोडून गेल्यामुळे व इतर काही कारणांनी हा प्रकल्प नंतर बंद पडला. असो. तुम्ही फार छान काम करता आहात. तुम्हांला खूपखूप शुभेच्छा.
आमचे एक मित्र तिथे खूप वर्षांपासून काम करत होते. आता छत्तीसगढला चाललेत. नाहीतर त्यांच्याशी संपर्क करून दिला असता.
प्रतिक्रिया
अभिनंदन.
नक्की सांगेन काका, अगदी
>अत्यंत स्पृहणीय असे कार्य
यशोताई, तुमच्या कार्याला
शिकवायला अतिशय आवडले असते..
अजया, कधी गरज लागली तर मी
अत्यंत हृद्य उपक्रम आहे
स्तुत्य उपक्रम.
कुठल्याही प्रकारची मदत करायला
अत्यंत कौतुकास्पद काम आहे यशोधरा!
अत्यंत स्पृहणिय काम ! हार्दिक
कधीतरी इथल्या अनुभवांबद्दलही लिहीन...
खरच खूप चांगले काम करत आहात.
अत्यंत स्तुत्य उपक्रम!!!
जबरी उपक्रम!!
अतिशय कठीण काम करते आहेस
सगळ्यांच्या सहृदय
स्तुत्य उपक्रम !!
अत्यंत स्तुत्य उपक्रम ..
बरीच मराठी पुस्तके आहेत
फुलवा, मराठी नको आहेत पण साधी
कमी असतील . पण तरी बघते.
शिकवायला आवडेल!!!!
आदर
फार मोठं काम करता आहात. काही
अत्यंत स्तुत्य उपक्रम.
उत्तम उपक्रम
शुभेच्छा..
आम्हि काही वर्षांपूर्वी
यस्स..
सांगते मी.
मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..
शालेय नकोत. अवांतर, गोष्टींची
छान उपक्रम. विचार करतेय......
वा...
वा
स्त्युत्य उपक्रम.
अतिशय स्तुत्य उपक्रम...!
ंमास्तर
शुभेच्छा.
मुलांसाठी खजिना
खरेच खजिना आहे हो!
अभिनंदन!
_/\_
*****
सुंदर!
आपल्यासारख्या लोकांमुळेच जग
पुन्हा एकदा सुरुवात.
शुभेच्छा
धन्यवाद. जसे आणि जितके जमेल
Pagination