जबरा लिवलंय वो अभिषेक राव.
जुन्या अत्वनी जाग्या झाल्या.
विन्जेनिरिंग ला असताना जिम मधी पडलो होतो
तव्हा आमची बी अशीच स्टोरी व्हता व्हता ऱ्हायली.
फक्त नजरेचा खेळ सुरु झाला आणि संपला बी
पण हाय रे ! आमी वेळेच्या आदीच ठक्क बरे झालो.
आमच्या केस मधी फक्त इंटर्न वाली डाक्तर व्हती.
नाही हो, तेवढीच एकमेकांवरच्या विश्वासाची परीक्षा होते, आता हा माझा लेख माझी बायकोही वाचणारच ना .. यातील सत्य काय आणि कल्पनिक काय यावर मी सांगेल त्यानुसार विश्वास ती ठेवणारच..
बाकी त्या वयात काही फॅण्टसीज प्रत्येक मुलाच्या मनात असतातच, हा लेख तिथून उतरला समजा..
गणपाभाऊ, आमचं सगळं लाईफ क्लीअर आहे हो घरी.. आधी हा लेख बायकोला वाचायला देऊन असा पब्लिक फोरमवर प्रकाशित करायची परमिशन आधीच घेतली गेली आहे.. नाही म्हणायला `जरा जास्तच झाले नाही का' म्हणत थोडे तोंड वेडेवाकडे केले तिने, पण लिखाणाबाबत `लिहिले काही वाईट नाहीस' हे देखील म्हणाली..
येकदम झ्याक्क पण....टायटल मध्ये उगाच सगळं वतून टाकलंत राव! सुरुवातीलाच कळलं की ह्या कहाणीचा शेवट काय होणारे. पण तरीसुद्धा "फिर मिलेंगे (भाई)जान" लईच भारी.
जे.पी.
ओह्ह असे झाले का खरेच.. मला ते टायटलच लक्षवेधक वाटले म्हणून ठेवले.. आणि खरे तर त्यावरूनच लिहायचे सुचले, अन त्याला अनुसरून एक जुनापुराणा किस्सा त्यात गुंफला.. :)
प्रतिक्रिया
बाप रे! आम्ही पेशंट
जबरा
आयुष्यात एकदाही नजरेचे खेळ न
सही....
आवडेश
अरे बाप रे....
नाही हो, तेवढीच एकमेकांवरच्या
//बाकी त्या वयात काही
तर मग ठीक आहे (र.च्या.क.
अतिविलक्षण कल्पना किंवा
आता हा माझा लेख माझी बायकोही
गणपाभाऊ, आमचं सगळं लाईफ
आमचं सगळं लाईफ क्लीअर आहे हो
मस्त
मस्त
आफरीं, आफ्रीन!
नेहमीप्रमाणे
तेवढीच एकमेकांवरच्या विश्वासाची परीक्षा होते,हे भावले पण महाराजा , जरा जपून ! फार ताणू नका. स्त्री स्वभाव विलक्षण असतो !न तुटायची काळजी घेत मी
छान लिहिलय.
येकदम झ्याक्क पण....
ओह्ह असे झाले का खरेच.. मला
खरच
मी देखील माझ्या जुन्या आठवणी
नेत्रसुख हे घ्यावे तितके कमीच
धन्यवाद, पण शेवट काल्पनिक