Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जबरा लिवलंय वो अभिषेक राव. जुन्या अत्वनी जाग्या झाल्या. विन्जेनिरिंग ला असताना जिम मधी पडलो होतो तव्हा आमची बी अशीच स्टोरी व्हता व्हता ऱ्हायली. फक्त नजरेचा खेळ सुरु झाला आणि संपला बी पण हाय रे ! आमी वेळेच्या आदीच ठक्क बरे झालो. आमच्या केस मधी फक्त इंटर्न वाली डाक्तर व्हती.

आयुष्यात एकदाही नजरेचे खेळ न घडलेला पुरुष विरळाच.. भले मग ते एकतर्फी का असेना.. मन अन भावनांच्या जिवंतपणाचे लक्षण असते ते :)

आवडेश्,च्यायला अभिषेक्,साल्या उगच जुने दिवस आठवुन काळजात हुरहुर लावुन ठेवतोस राव.....

अरे बाप रे.... माझ्या भावाच्या वरचेवर चकरा वाढल्यात एका दवाखान्यात. देव करो आणि असे काही नसो. (आणि वहिनी हा लेख न वाचो)

नाही हो, तेवढीच एकमेकांवरच्या विश्वासाची परीक्षा होते, आता हा माझा लेख माझी बायकोही वाचणारच ना .. यातील सत्य काय आणि कल्पनिक काय यावर मी सांगेल त्यानुसार विश्वास ती ठेवणारच.. बाकी त्या वयात काही फॅण्टसीज प्रत्येक मुलाच्या मनात असतातच, हा लेख तिथून उतरला समजा..

//बाकी त्या वयात काही फॅण्टसीज प्रत्येक मुलाच्या मनात असतातच, हा लेख तिथून उतरला समजा..// हे वाचून 'अमेरिकेचा खट्याळपणा' आठवला. असो. ;)

अतिविलक्षण कल्पना किंवा अतिरम्य मनोराज्य वगैरे वगैरे असावे.... इथे विषयाला अनुसरून तारुण्यसुलभ भावना असा सोयीस्कर अर्थ काढला तरी चालेल.. :)

आता हा माझा लेख माझी बायकोही वाचणारच ना
ही भिती...
बाकी त्या वयात काही फॅण्टसीज प्रत्येक मुलाच्या मनात असतातच, हा लेख तिथून उतरला समजा..
आणि ही सारवासारव, यातली धडपड जाणवली. ;) बाकी 'मनोरंजन' आवडल्या गेले आहे हो. :)

गणपाभाऊ, आमचं सगळं लाईफ क्लीअर आहे हो घरी.. आधी हा लेख बायकोला वाचायला देऊन असा पब्लिक फोरमवर प्रकाशित करायची परमिशन आधीच घेतली गेली आहे.. नाही म्हणायला `जरा जास्तच झाले नाही का' म्हणत थोडे तोंड वेडेवाकडे केले तिने, पण लिखाणाबाबत `लिहिले काही वाईट नाहीस' हे देखील म्हणाली..

हे देखील आवडले. तेवढीच एकमेकांवरच्या विश्वासाची परीक्षा होते, हे भावले पण महाराजा , जरा जपून ! फार ताणू नका. स्त्री स्वभाव विलक्षण असतो !

न तुटायची काळजी घेत मी सुरुवातीलाच ताणून ठेवले आहे, आता बस्स अधूनमधून ढिल देत असतो.. :) मात्र आपण दाखवलेल्या काळजीबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

येकदम झ्याक्क पण....टायटल मध्ये उगाच सगळं वतून टाकलंत राव! सुरुवातीलाच कळलं की ह्या कहाणीचा शेवट काय होणारे. पण तरीसुद्धा "फिर मिलेंगे (भाई)जान" लईच भारी. जे.पी.

ओह्ह असे झाले का खरेच.. मला ते टायटलच लक्षवेधक वाटले म्हणून ठेवले.. आणि खरे तर त्यावरूनच लिहायचे सुचले, अन त्याला अनुसरून एक जुनापुराणा किस्सा त्यात गुंफला.. :)

धन्यवाद, पण शेवट काल्पनिक असल्याने पुढे लिहिण्यास वावच नाही.. आणि मी नेत्रसुखातच सुख मानतो, पुढे न जाण्यातच शहाणपणा असतो.. :)