अर्धवट वाटतोय कारण यात," सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता" कुठेही गन्गेचा उल्लेख नाहीय्,मात्र यक्षान्चा उल्लेख दिसत आहे.
गंगेचा उल्लेख त्या श्लोकात नसला तरी मागच्या श्लोकांत मिळेल. आणि यक्ष्ये म्हंजे यक्षाशी काही संबंध नाही. ते यक्ष् धातूचे भविष्यकाळी रूप आहे. अर्थ आहे "मी पूजा करेन".
हो.
पण हा श्लोक पूर्ण आहे. हा सर्ग सीता अयोध्यात्याग करून गंगापार झाल्यावर तिला उद्देशून जी प्रार्थना म्हणते तो उल्लेख आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीला गंगेचा उल्लेख असेलच असे नाही.
बाकी हे यक्ष म्हणजे ते यक्ष, किन्नर, गंधर्ववाली जमात नै. यक्ष्ये त्वां म्हणजे तुला समर्पित करेन/ पूजा करेन असा अर्थ होतो.
म्हशे, अगं जास्त तावातावाने नगं बोलूस. नाहीतर कोणच्या तरी पुराणातली म्हशीची बिर्याणी कशी करावी, याचीही लिंक कुणीतरी देईल .
म्हैसच कशाला बै, विश्वामित्रान्नी कुत्र्याची तंगडी खाल्ली होती. आता ती का , कशी, कोठे ... बाकीच्यान्ना नगं इचारूस. होमवर्क समज तुझा आणि बघ काही पुराणकथा घावते का ते.
मायबोलीवर चिनुक्स की कोणत्या तरी आय डी ने अन्न वै प्राणम या नावाची एक अती प्रचंड लेख मालिका लिहिली आहे. ती वाचून बघ. त्यात सगळे आहे. त्याची लिंक मला मिळत नाही आहे, म्हणून मी दिली नाही. मायबोलीवर आय्डी काढून सगळे लेख शोधून बघ.
सान्गीतलेत्,माझ्या माहिती प्रमाणे श्री राम्,श्री विश्वामित्र हे क्षत्रिय होते तेव्हा ते मासभक्षण करत असतील त्याना ते निशिद्ध नव्हते,ब्राहमणात अगस्ती रुशी यान्चा एक अपवाद म्हणजे वातापी रा़क्षासाचा,म्हणजे याचा सरसकट अर्थ ब्राह्मण हे मासाहारी होते असा नव्हे.
हाहाहा.
म्हशींचे उल्लेख बॅट्या शोधून देईलच पण हे बघ खुद्द महाभारतात २१००० गायी कापल्याचे उल्लेख आहेत.
द्रोणपर्वातील षोडषराजकीय आख्यान. रन्तिदेवाची कथा.
On such nights, when guests were assembled in the abode of Rantideva, one and twenty thousand kine were sacrificed (for feeding them). And yet the royal cook adorned with begemmed ear-rings, had to cry out, saying, 'Eat as much soup as you like, for, of meat, there is not as much today as in other days. Whatever gold was left belonging to Rantideva, he gave even that remnant away unto the Brahmanas during the progress of one of his sacrifices. In his very sight the gods used to take the libations of clarified butter poured into the fire for them, and the Pitris the food that was offered to them, in Sraddhas. And all superior Brahmanas used to obtain from him (the means of gratifying) all their desires. When he died, O Srinjaya, who was superior to thee in respect of the four cardinal virtues and who, superior to thee was, therefore, much superior to thy son, thou shouldst not, saying, 'Oh, Swaitya, Oh, Swaitya,' grieve for the latter who performed no sacrifice and made no sacrificial present.'"
जबरीच रे. बहुतेक हाच तो रन्तिदेव राजा असावा ज्याच्या किचनमध्ये इतक्या गायी मारल्या जायच्या की त्यांची कातडी नदीच्या काठी ठीकठिकाणी पडलेली असायची. त्यामुळे त्या नदीला चामडेवाली नदी ऊर्फ "चर्मण्वती" असे नाव पडले. हीच आजची चंबळ नदी होय.
एका रात्रीच्या जेवणाला २१,००० गाई कमी पडल्या ???!!!
मला वाटतं हे सगळं बघून पश्चाताप होऊन किंवा गाईबैल नामशेष होण्याची पाळी आली म्हणून "गोवध बंदी" झाली असावी !
पुराणांचे माहिती नाही.
परंतु महाभारत, अनुशासन पर्व, अध्याय क्र. ८८. भीष्म-युधिष्ठिर संवाद. पितरांना काय अर्पण केल्यास त्यांची तृप्ती चिरकाल टिकते असे युधिष्ठिर भीष्मांना विचारतोय. त्यावर भीष्म एक लंबीचवडी लिष्ट सांगताहेत. याचे मांस अर्पण केल्यावर १ दिवस, त्याचे मांस अर्पिल्यावर १ महिना, इ.इ. त्यात ८ व्या श्लोकात म्हशीच्या/रेड्याच्या मांसाने तृप्ती ११ महिने टिकते असे सांगितले आहे.
मासान् एकादश प्रीतिः पितॄणां माहिषेण तु |
गव्येन दत्ते श्राद्धे तु संवत्सरम इहॊच्यते ||
"म्हशीच्या मांसाने पितरांची प्रीति/प्रेम/तृप्ती ११ महिने टिकते, तर श्रद्धापूर्वक अर्पिलेल्या गाईच्या मांसाने वर्षभर टिकते.
रेफ्रन्स लिंक
हो ना! कशाचेही मांस खायचे, आणि वर ब्राह्मण वगैरेही म्हणवून घ्यायचे. ते गौतम बुद्धसाहेबही तसेच-अहिंसा अहिंसा म्हणायचे पण मृत्यू झाला डुकराचे इन्फेक्टेड मांस खाऊनच.
आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनवाले एक कार्यकर्ते होते, त्यांनी मूर्तीपुढे केल्या जाणार्या पशुहत्या बंद व्हाव्यात यासाठी एक बिल आणले होते. त्यांना कुणी विचारले, मूर्तीसमोरच्याच हत्या का ? ते म्हणाले मूर्तीसमोर हे शब्द टाकले नाहीत तर ईदला प्रॉब्लेम येतो ना !
इरावतीबाई कर्वे यांनी त्यांच्या एका लेखात सूचकपणाने असे लिहिले आहे की पुराणकाळात राजे गुरांची खिल्लारे बाळगीत, विराटाच्या गाई चोरल्या म्हणून मोठे युद्ध झाले, हे सर्व निव्वळ दुधातुपासाठी नक्कीच नसावे.
मुस्लिमान विरुद्ध बोलण्याची हिम्मत होत नाही म्हणून काही लोकांनी इथे विषय बदलला आहे. हिंदून विरुद्ध बोलणारे सगळे हिंदूच आहेत. हेच मुस्लिम जिंकण्याचं महत्वाचं कारण असावं . मुसलमान नेमके ह्याच्या विरुद्ध.
ओ म्हैस तै, तुमच्या शंकेचे नीट निरसन केले ते गेलं कुठल्या कुठं, वर आणि गिरे तोभी टांग/शिंग उपर आहेच का. असले काडीसारू लोक जिंकले की संकेतस्थळे हरतात हे बाकी खरं.
नुसतेच अभक्ष भक्षण नव्हे तर + अपेयपान (हे पचनासाठी उपयुक्त असे मानले जाते,अर्थात हे आपल्याला जास्त माहीत असावे कारण आपल्या पूर्व प्रतिसादावरुन आपण वैद्यक क्ष्रेत्रात काम करता असे जाणवते.) आणि म्हणुनच मुस्लीम जिन्कले असावेत असा कयास आहे.(अलक्षेन्द्र आणि पुरु)
@बॅटमॅन. अहो महाराज माझ्या शंकेचा निरसन मुळीच झाला नाहीये. इंटरनेट च्या लीन्कांवर विश्वास बाळबोध लोकच ठेवतील. अहो इथे स्वताला हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांनीच प्रतिक्रिया किती खालच्या थराला जावून लिहिल्यात . तिथे इंटरनेट वरच्या उठ सुठ कोणीही काहीही लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा का? आणि मांसाहाराचा आणि मुस्लिम जिंकण्याचा संबंधाच काय? लेख काय प्रतिक्रिया काय ..........
नुकतीच वाचलेली पाकिस्तानी प्रतिक्रिया.
पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात भूकंप झाला आणि **च्या कृपेने नॅचरल गॅस बाहेर येवू लागला. आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे ** च्या कृपेने
तुम्ही स्वताच्या अंगावर ओढून घेताय राव ???? जर अक्कल वापर कि स्वताची (असेल तर). गाई म्हशी कापण्याचा , सीतामाईने मतान शिजवण्याचा विषय मी काढलाय का? हिंदूंनी जागं होणा गरजेच आहे . पण झोपलेल्याला जागा करता येत. तुमच्यासारख्या झोपेच सोंग घेणाऱ्या हिंदूंना कसा जाग करणार?
पाण्यात जरा शांऽऽत डुंबा तुमच्या आयडीगत. असले चुळबुळवाले विचार १२ गडगड्यांच्या व्हिरीत टाकून या जावा.
स्वतःचे बलिदान दिले तर अजून उत्तम. किमानपक्षी काही जणांची "बडे का" खायची होय तरी होईल.
प्रतिक्रिया
करा करा भाषांतर... वल्ली,
वल्ल्या तरी पण तु गवताळ प्राणी??
श्लोक
गंगेचा उल्लेख त्या श्लोकात
हो.
एकाच
चांगलं लागतं बे चवीला !
.
यात नवीन काय
अहो अगस्तीच कशाला, वर गुरु
तुम्ही वर दिलेल्या
लिंकच्या डाव्या पानावरचे
"येनागतेषु वसिष्ठमिश्रेषु
पुराणात कुठे म्हशी कापल्याचा
हाहाहा.
जबरीच रे. बहुतेक हाच तो
एका रात्रीच्या जेवणाला २१,०००
महिषासुरमर्दिनी
नाय नाय. तो म्हैसा पक्षी रेडा
हा हा
पुराणांचे माहिती नाही.
शी किती घाणेरडे होते आपले
हो ना! कशाचेही मांस खायचे,
अन्नं वै प्राणा:
धन्यवाद
धन्यवाद
आपल्याकडे अंधश्रद्धा
कोण ओ कोण..?
.
लाजू नका.. नाव घ्या!
सुरेख लिहले आहे.
गुरांची खिल्लारे
मुस्लिमान विरुद्ध बोलण्याची
ओ म्हैस तै, तुमच्या शंकेचे
:)
जथपाल राजाने तर गझनीवर
?
नॉन व्हेजची सुस्ती आली .
कारण
@बॅटमॅन. अहो महाराज माझ्या
अगं अगं म्हशी धागा कुठे नेशी
अरे बापरे
.
...
...
पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात भूकंप झाला आणि **च्या कृपेने नॅचरल गॅस बाहेर येवू लागला. आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे ** च्या कृपेने.
गॅस कुणाचा आलाय ते दिसतंच आहे
तुम्ही स्वताच्या अंगावर ओढून
एक काम करा
२००
Pagination