Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छळछावणी सदस्य--- क्रमांकः- १) आगलावे महामंडळ प्रमुख..मा.http://www.sherv.net/cm/emoticons/guns/ak47.gifअगोबा ढगोबा हत्ती! http://misalpav.com/comment/509450#comment-509450 २) त्याला छुपं सह्हाय्य करणारे अब्याडब्या ब्यानर कर! =)) गुन्ह्याची काबुली.. ;) आपलं ते हे.. कबुली देतांना- http://misalpav.com/comment/509470#comment-509470 ३) अगोबानि लावलेली आग "फुंकून..फुंकुन" ;) फुलवणार्‍या मा. पै..तै! http://misalpav.com/comment/509474#comment-509474 ४) जाता जाता हळूच खोडी काढलेल्या "यशोधारा" ! http://misalpav.com/comment/509473#comment-509473 शी..शी.. हताशी कागद घेतला यांनी! =)) ५) कधि नव्हे ते, "आम्च्या बाजुनी हाय.." असं दाखवत "त्या" =)) पार्टीच्या कामाचा आणंद लुटणारा... बट्टमण्ण! ६) आमच्या अनेक धाग्यांवर खौटपणे ;) टपली मारणारे मालोजीराव! या ही ऐति-हासिक कटात सामिल व्हावे... ? ... शोभत नैत हो अस्ली वागणी!!! =)) ७) पाखरा*च्या मागे लागावं http://www.pic4ever.com/images/chase.gif तसं माझ्यामागे रॅकेट घेऊन लागलेले चौरा .. http://www.pic4ever.com/images/129fs238648.gif का? का? *तेच म्हनतात,आम्मी अजुण तरून http://www.pic4ever.com/images/2uge4p4.gif हाव म्हून! सगळी णावे णिर्भयपने डिली...! http://www.pic4ever.com/images/47b20s0.gif ================================ सगळे जणं दु..दु..दु.. आहेत .. माझा कचकुन बाजार उठवला! llllllllllllllllllllluuuuuuuuuuu :-/ अमि नै ज्जा! http://www.pic4ever.com/images/bd6.gif

या सगळ्यांनी तुम्हाला ट्यार्पी पण दिलाय. या दोन्ही गोष्टींचा विचार करून शिक्षा काय ते पण सांगा तुम्हीच!

*crazy* *scratch_one-s_head* *acute* *bomb* *diablo* *NO* *dash1*

कृपया आमची प्रोफाईल वाचा . वात्रटपणा हा आमचा आवडता छंद आहे. त्यात अगोबाचे घर आमच्या घराच्या नैऋत्येला आहे तिकड्न येणारा वारा या वात्रटपणाच्या छंदाचे स्वरूप वणव्यात करतो. अगोबाला म्हणावे गाडी नको घर नवे घे म्हणजे दिशा बदलेल व चौ रा च्या वात्रटपणाला लगाम येईल.

मी पण काहीही केले नाहिये. मी तर फक्त अनिरुद्ध प यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेय. त्यातले अक्टिव्हावाले बुवा तुम्हीच असा दावा पण मी केला नाहिये. इतरांना तसे वाटले असल्यास ते चित्र प्रातिनिधिक आणि सार्वत्रिक असल्याचा पुरावा मानता येईल.

काय हो वल्ली साहेब, ऐस पी मध्ये सामीष व शाकाहारी साठी स्वयंपाक घर ऐकच आहे का हो? व भांडी पण तीच तीच वापरतात काहो सामिष ची भांडी शाकाहारी करायला? व तस असेल तर मग भट्जी बूवा आले कि सामिष लोकांमध्ये.

ती काय xxx पुण्याचि खानावळ आहे का? तिथे ,"आमच्याकडे उपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतात" अशी पाटी असलेली?

वल्ल्या, अभ्या, बॅटॅ, चौरा काका, सूड सगळेच सुटलेत की मस्त ! बेक्कार हसतोय च्यामारी. गुर्जी, आगोबा आहेच दु दु दु दु . त्याचं घरच बांधा उन्हात! ;)

अरे अजून कुठं गेलोय बे हाजला? नि चूहे पण १०० नाहीत झाले अजून. बाकी संपादकांनी धाग्यावर घातलेला गोंधळ पाहून एक मिपाकर म्हणून....... ढाक्की चिकी... लई आनंद झाला. ;) -प्यारे बोका (आज काका नको. ;) )

मी एकटाच निरागस नाही (या धाग्या साठी तरी) हे पाहून बरे वाटले..

अहो तस नाही? मी आपल विचारल कारण की माझा ऐक नातलग पेशाने भटजी आहेत ठाण्यातले ते ठाण्याला गोखले रोड वर उषाकीरण म्हणुन सामिष व शाकाहारी अस दोन्हीही मिळणार बार युक्त होटेल आहे, तिथुन मित्रमंडळींबरोबर शाकाहारी जेउन बाहेर पडत होते तेथे नेमका त्यांचा सामीष खाणारा यजमान आला. त्याने भटजी बुवाना बघितल व भटजी बुवा सामीष होटेलात जेवले म्हणुन त्याना घरी पुजा सांगायला बोलवायच बंद केल म्हणुन विचारल अस मी.

फार वाईट वाटले गुर्जीन्चे एक यजमान कमी झाले म्हणुन,पण असे सुद्धा असु शकते कि त्यानी घरी पूजा घालण्याचे बन्द केले असेल काही वेगळ्या अपरिहार्य कारणास्तव.

व्हेज नॉन व्हेज वर प्रतिसाद झडायला लागले की 'बाटगा जोरात बांग देतो' या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. 'सुरमईत फार काटे असतात' या वाक्याला सहमती देणार्‍यांना व्हेज नॉन व्हेज वादात पडायचा काय अधिकार आहे मी म्हणतो.

'सुरमईत फार काटे असतात' या वाक्याला सहमती देणार्‍यांना व्हेज नॉन व्हेज वादात पडायचा काय अधिकार आहे मी म्हणतो.
सुडक्या, भावनाओंको समझो. काटे काय गिनून र्‍हायले?

आयाया!! काय तो गोधंळ.?! मुळ लेख राहीला बाजूलाच आणि लोकांनी उगा अ‍ॅक्टीवावर मांडी घालून बसणार्‍या त्या बुवांना छळायला सुरूवात केलीय. :D

तात्त्विकदृष्ट्या आपण विरूद्ध पार्टीचे असलो तरी लेखमालेतील चकल्यांसारख्या खुसखुशीतपणामुळे चवीचवीने वाचतो आहे... अजून भावं येवं द्या.. :)