छान!
Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both..
असं काहीसं झालं तर माणुस ह्या रस्त्यानं गेला तर असं, आणि त्या रस्त्यानं गेला तर तसं होणार!
'रन लोला रन' मध्ये एकाच गोष्टीच्या अनेक फॅसेट्सवर कॅमेरा आहे. तसं सुरवातीच्या दोन गोष्टी वाचुन वाटलं.
प्रतिक्रिया
एक डाव अंड्याचा पण... थोडासा
छान!
CHANGALA PRAYOG
(No subject)
चांगला प्रयोग
धन्यवाद सर्व च प्रतिसादांचे..
मस्त आहे कथा अन प्रयोगही.
तिन्ही कथा मस्त...