Welcome to misalpav.com
लेखक: साळसकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छान! Two roads diverged in a yellow wood, And sorry I could not travel both.. असं काहीसं झालं तर माणुस ह्या रस्त्यानं गेला तर असं, आणि त्या रस्त्यानं गेला तर तसं होणार! 'रन लोला रन' मध्ये एकाच गोष्टीच्या अनेक फॅसेट्सवर कॅमेरा आहे. तसं सुरवातीच्या दोन गोष्टी वाचुन वाटलं.

लाडक्यांच्या तीन तर्‍हा. शिवोऽहम यानी म्हटल्याप्रमाणे एकाच गोष्टीचा तीन बाजूनी विचार करून अशी तिहेरी कथा लिहिता येईल.