खूप मेहनत आणि काळज्या असतात. सतत चांगले काम करत राहणे आवश्यक असते तर तुम्ही स्पर्धेत टिकाल. नोकरी एकदा लागली मिळणारे पैसे निश्चित असतात. त्याहून जास्त मिळणार नाहीत. पण कामाची क्वालिटी टिकवून ठेवलीच पाहिजे असे नसते. त्यामुळे ताणतणाव कमी. अर्थात तुम्ही किती पैसे मिळवाल यालाही मर्यादा असतात. तुमच्या मनाची ठेवण जर जोखीम सहज घेण्याची असेल तर धंदा सुरू करावा. नाहीतर स्थैर्य हवे असेल तर नोकरी पकडावी.
पेठकर काकांनी नोकरी आणि धंदा दोन्ही गोष्टी यशस्वीपणे केल्यात. ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील.
अल मख्तूब … मख्तूब …
जे व्हायचे ते लिहिलेलेच असते…
त्यामुळे जे आहे त्याचा आनंद घ्या.
तरीही ज्यांना वाटत असेल की आपल्या ठरवण्या- न- ठरवण्याप्रमाणे घडते, त्यांनी त्यातल्या त्यात समाधान आणि आनंद देणारा पर्याय निवडावा आणि त्याचे जे फळ पदरी पडेल त्याचा आनंदाने स्वीकार करावा.
प्रतिक्रिया
साहिर लुधियानवीचा एक शेर आहे
:P
नोकरी हा एकप्रकारचा धंदाच
धंदा सोपा नाही
खूप मेहनत आणि काळज्या असतात.
मख्तूब … मख्तूब …
जे व्हायचे ते लिहिलेलेच असते…
ते कुणी वाचावं, म्हणून थोडीच लिहिलेलंय.
ते कुणी वाचावं, म्हणून थोडीच लिहिलेलंय.
1 ग्राफिटी
ज्जे बात!
सध्या अधिक पैसा कशात आहे ?