Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कुत्र्याची आत्मकथा आहे काय? सुरुवात वाचून एका गुऩ्हेगाराची आत्मकथा वाटली होती! :D

अच्छा, अच्छा, म्हणजे कुत्र्याने लिहिलंय तर! म्हणूनच शुद्धलेखनाच्या चुका झाल्यात वाटतं!

शुध्द लेखनाच्या चुकांचे खापर कुत्र्यावर फोडुन तिमांनी कुत्र्याचा जो घोर अपमान केला आहे त्या बद्दल त्यांचा तिव्र निशेध.

या शतशब्दकथेचा एकूण अंदाज आला होता.... पण तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला "अडखळलो".. यामुळे खात्री होत नव्हती..

आयला खरंच की! ह्या लघुकथेची सगळी गंमत ह्यातच आहे. तुमच्या मनात जे आहे त्याप्रमाणेच तुम्हाला दिसणरः एकतर बलात्कारी मनुष्य किंवा पिसाळलेला कुत्रा! म्हणून तर म्हटलंय सैतानाचा आरसा! पैजारबुवा आवडली ही डबल कलाटणी!

जबराट कथा, पैजारबुवा.. आणि, अर्थाअर्थी काही संबंध नसलेलं एवढं समर्पक शिर्षक क्वचितच असतं.. आने दो अौर..

नरकाच्या म्हणजे सैतानाच्या निवासस्थानाच्या दरवाज्यावर सर्बेरस नावाचा कुत्रा पहारा देत असतो. म्हणजे कुत्रा आणि सैतान यांचा संबंध आहे. शिवाय मागे लागलेल्या कुत्र्याचे विचकलेले दात आणि एकंदरीत अभिनिवेश हा सैतानीच असतो. बाकी कथा सुपर्ब! (श्वानप्रेमी पण इंजेक्शनला घाबरणारा) बोकोबा.

शिर्षक आणी त्यामागील सन्दर्भ कळल्यावर अजुनच आवडली आहे ही कथा...