आयला खरंच की!
ह्या लघुकथेची सगळी गंमत ह्यातच आहे.
तुमच्या मनात जे आहे त्याप्रमाणेच तुम्हाला दिसणरः एकतर बलात्कारी मनुष्य किंवा पिसाळलेला कुत्रा! म्हणून तर म्हटलंय सैतानाचा आरसा!
पैजारबुवा आवडली ही डबल कलाटणी!
नरकाच्या म्हणजे सैतानाच्या निवासस्थानाच्या दरवाज्यावर सर्बेरस नावाचा कुत्रा पहारा देत असतो. म्हणजे कुत्रा आणि सैतान यांचा संबंध आहे. शिवाय मागे लागलेल्या कुत्र्याचे विचकलेले दात आणि एकंदरीत अभिनिवेश हा सैतानीच असतो. बाकी कथा सुपर्ब!
(श्वानप्रेमी पण इंजेक्शनला घाबरणारा) बोकोबा.
प्रतिक्रिया
कलाटणी
+1.
+111
+1111
ok
तिमांचा तिव्र निशेध...
छान आहे.
मनिम्याऊ ला येणार च भुभु चा
हा हा !
mirror is ur mind.
हां
सैतान मनातच असतो म्हणुन....
आयला खरंच की!
मस्त एकदम माऊली. लैच भारी.
अरे हाऽऽऽड! मस्तच!
मस्तच!
लैच भारी..
चालू मराठी
झकास
खरंच, सैतान मनातच असतो.
जबराट
ग्रीक पुराणानुसार
मस्त
जबराट...