मी स्वतः भारतातले पहिलेवहिले नाही म्हणता येणार पण अवजड असे डेस्कटोप्स वापरुन झालेत. त्यामुळे त्यामानाने आजची टेक्नॉलॉजी किती भरमसाट वेगवान वाटते. पहिला नोकियाचा पावकिलो वजनाचा मोबाईल अन आजचा स्लिम स्लिक सेल. जर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे जाणवत असेल तर प्रो. क्लाईनरॉक ज्यांनी याची सुरवात केली, जे इंटरनेटला infant म्हणुन संबोधायचा हक्क ठेवतात, त्यांना किती जाणवत असेल नाही सगळ? म्हणजे त्या माग किती कष्ट असायचे तेंव्हा अन transistors च्या शोधानंतर सगळ कस छोट छोट अन अगदी छोट होत गेलं.
फार छान अन विस्तारित माहिती प्रथमसाहेब! येउ दे!
प्रतिक्रिया
सुन्दर
सुंदर..
मस्त रे नाना. एकदम
+१
छान सचित्र माहिती.
सही!!!!!!!
मस्त लेख!
सादरीकरणाचा प्रयत्न - PPTin video
कायपण माहित नव्हते या बद्दल
फार् छान
मी स्वतः भारतातले पहिलेवहिले
पहिला नोकियाचा पावकिलो वजनाचा
पहिला नोकियाचा पावकिलो वजनाचा मोबाईलआणि त्याच्या आधिचा अनेक किलो वजनाचा कार-फोन ! :)