Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अजिबात काहीही माहिती नसलेल्या गोष्टीबद्दल लिहितो आहेस. इंटरनेट नसलं तर जिवाचा तडफडाट होतो. पण ते कोणी आणि कसं सुरू केलं ते आजच कळतंय!

मी स्वतः भारतातले पहिलेवहिले नाही म्हणता येणार पण अवजड असे डेस्कटोप्स वापरुन झालेत. त्यामुळे त्यामानाने आजची टेक्नॉलॉजी किती भरमसाट वेगवान वाटते. पहिला नोकियाचा पावकिलो वजनाचा मोबाईल अन आजचा स्लिम स्लिक सेल. जर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे जाणवत असेल तर प्रो. क्लाईनरॉक ज्यांनी याची सुरवात केली, जे इंटरनेटला infant म्हणुन संबोधायचा हक्क ठेवतात, त्यांना किती जाणवत असेल नाही सगळ? म्हणजे त्या माग किती कष्ट असायचे तेंव्हा अन transistors च्या शोधानंतर सगळ कस छोट छोट अन अगदी छोट होत गेलं. फार छान अन विस्तारित माहिती प्रथमसाहेब! येउ दे!