Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ग ज रा ??? मस्त! बाकि प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या कारणाने दुनियादारी बद्दल व्यक्त होतोय. बाकि सगळा सेट अप अगदी मस्त जमलाय. चला नाटक बसवुन टाकू. कोणत्या आयडी फिट्ट बसतील बरे? :\

चला नाटक बसवुन टाकू. कोणत्या आयडी फिट्ट बसतील बरे?
मी वेटर :) नायक साह्यबांचे (सगळे) ब्रॅन्ड मला चांगलेच लक्षात राहतात. ;) शिवाय दोनच वाक्ये. एक हिंदी, एक मराठी. :)

धमाल वाटली वाचताना. पहायला मिळाले तर विचारायलाच नको. बादवे शीर्षकात 'एकांकिका' ऐवजी 'एक अंकी नाटक' मात्र जरा खटकले

"तरुण तुर्क..." मधले डी.डी.टी. आणि प्रो. ह्यांच्या भुमिकेत शोभले ते मोहन जोशी प्रा.मधूकर तोरडमलच. "सौजन्याची ऐशी तैशी" मध्ये नाना म्हणून राजा गोसावी एकदम पर्फेक्ट

असेच म्हणतो. ते कलर फेष्टिव्हल आणि इंचा इंचाने वाढत जाणार्‍या आकड्याचा किस्सा लै जबराट होता तो या निमित्ताने आठवला. हा तुलनेने सौम्य आहे पण चांगला रंगवलाय.

मजा आली वाचताना. संसारदेवाच्या व्रतावरुन थेट दुनियादारीच्या साईनाथकडे... क्या बात हैं!

पुढचा अंक घ्या लिहायला.... जोश्याची मल्टीप्लेक्स दुनियादारी... आणि तिकडे जोश्याला त्याचा मेव्हणा आणि त्याची(मेव्हण्याची...उगाच गोंधळ नको) दिसतात... मुग जोश्या मेव्हणे...मेव्हणे .....मेव्हण्याचे पाव्हणे...करत बायकोची गोची करतो :D सांग्र-संगीत जेवणाच्या वेळी जोश्याला त्याचे जुने प्रेम दिसते आणि परत एकदा जोश्या नायकाला बसायला बोलावतो.... पुन्हा जागा तीच... विषय दुसरा पण जरा नाजूकच...