"तरुण तुर्क..." मधले डी.डी.टी. आणि प्रो. ह्यांच्या भुमिकेत शोभले ते मोहन जोशी प्रा.मधूकर तोरडमलच.
"सौजन्याची ऐशी तैशी" मध्ये नाना म्हणून राजा गोसावी एकदम पर्फेक्ट
असेच म्हणतो. ते कलर फेष्टिव्हल आणि इंचा इंचाने वाढत जाणार्या आकड्याचा किस्सा लै जबराट होता तो या निमित्ताने आठवला. हा तुलनेने सौम्य आहे पण चांगला रंगवलाय.
पुढचा अंक घ्या लिहायला....
जोश्याची मल्टीप्लेक्स दुनियादारी...
आणि तिकडे जोश्याला त्याचा मेव्हणा आणि त्याची(मेव्हण्याची...उगाच गोंधळ नको) दिसतात...
मुग जोश्या मेव्हणे...मेव्हणे .....मेव्हण्याचे पाव्हणे...करत बायकोची गोची करतो :D
सांग्र-संगीत जेवणाच्या वेळी जोश्याला त्याचे जुने प्रेम दिसते आणि परत एकदा जोश्या नायकाला बसायला बोलावतो....
पुन्हा जागा तीच... विषय दुसरा पण जरा नाजूकच...
प्रतिक्रिया
मुवि, एक नंबर लिहिलेत हो.
ग ज रा ???
चला नाटक बसवुन टाकू. कोणत्या
:-)
(No subject)
मस्त. आवडले.
धमाल आहे
खल्लास !!
मस्त लेखन. ताबडतोप एकांकिका
आवडेश .
हे अगदी खरे...
झकास!
हा विशेषांक आहे.
आदि जोशींची आठवण झाली
असेच म्हणतो. ते कलर
सर्व प्रतिसादकांचे आणि
भन्नाट...
छान
आवडले