आपल्या अतुलनीय प्रतिभेने आम्ही भारावून गेलो आहोत. पण त्याहीपेक्षा त्या 'लगीन' या शब्दातल्या 'ग' खाली ते उर्दु सारखे टिंब काढायला तुम्हाला कसे जमले, हे सांगितले तर तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा देईन.
एका वाक्यात उत्तरे द्या:-
दिपा सुर्याकडे तोंड करुन का बसलेली असते? त्यावेळी दिपक चा चेहरा कोणत्या दिशेला असतो?
दिपकचे अडनाव काय आहे?
दिपकची आणि दिपाची भेट प्रा. उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतल्यावर झाली की त्या आधी?
दिपक कडे भरपुर नोकर असतात पण त्याच्या बापावर नजर ठेवायला आई घरात नसते का? का आईच नसते?
प्रा उपाध्येंनी बिनधास्त रात्री दिपाला घरी बोलावले याचा अर्थ दिपक सुध्दा रात्री घराबाहेरच असायचा असा अंदाज करता येइल का?
दिपकला पप्पांना पप्पा म्हणायची लाज वाटली तर तो त्यांना काय म्हणुन हाक मारेल?
पिएचडी पुर्ण होण्यासाठी किती महीने बाकी असताना प्रा उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतली? सहा, दोन कि एक?
आयुष्यभरासाठी उपाध्यांकडे जायला तयार असलेली दिपा घरी गेल्यावर पलटी का मारते?
लगीन हा शब्द "ग" च्या खाली टिंब देउन दहा वेळा लिहा
खरं तर कथाबीज सशक्त आहे. कथा प्रकाशित करण्यापूर्वी दोन-तीनदा स्वतःच शांतपणे वाचून पाहिली असतीत तर तुमच्या तुम्हालाच दुरुस्त्या सुचल्या असत्या.
तुमच्या आधीच्या धाग्यांवर वाचकांनी केलेल्या सूचना तुम्ही मनावर घेतलेल्या दिसत नाहीत - बहुधा तुम्ही त्या वाचल्याही नसाव्यात म्हणा :-)
च्यायला. प्रा उपाध्याचे आणखी कोणकोणते 'धंदे' असतात की त्यांना घरी भरपूर नोकर ठेवणे परवडते?
बाकी, मी लेखकाच्या प्रतिभेने भारावून त्यांचा फुल्ल ऑन ओरिएंट पीएसपीओ पंखा झालो आहे..
परवा प्राणी संग्रहालयात गेलो होतो.तेंव्हा २ गेंड्यांचा संवाद कानावर आला.
एक गेंडा दुसर्या गेंड्याला म्हणत होता की, त्याची कातडी जीवन भावूंसारखी आहे...
हाहाहा =))
छिद्रान्वेषी मोड ऑनः प्रतिसादातील शेवटच्या महास्फोटाचे अनेक अर्थ निघू शकतात.
(मोडच्या नावावरूनही तेच करता येते हेवेसांनल)
छिद्रान्वेषी मोड ऑफ.
आहाहा,
आजचा दिवस सोनियाचा, पुण्याला प्रवास करायचा आहे. ह्या कथेची PDF करुन मोबाइलवर ठेवली आहे. आता प्रवासात वेळ कसा जाइल ते कळणारही नाही. ह्या कथेतील मराठीला बहाल झालेल्या नवशब्दांचे उच्चार करायची प्रॅक्टीस करता करता पुणे येइल.
सासंरा, लग़ीन, माग़णि हे असले बघून आज तात्या अभ्यंकरालाही 'खून किंवा आत्महत्या' करावीशी वाटली असती.
- (ह्या शब्दांवर पी.एच.डी. अशी मनिषा असलेला) सोकाजी
मायमराठीला ओ'हेन्री घावला
ईंग्रजीतून हेन्री वाचणं अंमळ जड जात असतं.जीमोराव यांच्या लेखणीत हेन्रीची ताकद आहे.
नाट्यपूर्ण कलाटणी आणि काही आकळायला अवघड असे शब्द
डिट्टो डिट्टो
एतद्देशीय लगीन शब्दाला आक्षेप घेणार्यांचा निशेध. तुम्ही लिहा हो जीवनभौ. पण ही कथा मी लिहिली असती तर त्या दिपा आणि दीपकचं लगीन लावून त्याना डायरेक उपाध्यांच्या पाया पडायला पाठवून दिलं असतं.
काही शंका : १) उपाध्ये आडनावाच्या गृहस्थाने मुलाला लग्न हा शुद्ध शिकवण्या ऐवजी लगीन हा शब्द का शिकवला असावा?
२) गुरुदक्षिणा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द "शिष्यउत्तरा " असा असेल का?
३) बागेत जर दुपारची बारा वा़अन्या वेळेस दीपा सूर्याकडे तोंड करून बसली असेल तर दीपक तिच्यामागे म्हणजे नक्की कोठे बसला असेल?
४)
आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली
आसा आणि आसताना ? या शब्दांचे नक्की अर्थ काय असावेत?
ग्रेट कथा.. जीवनभाऊ राॅक्स ! मराठीला त्याच त्या जुन्या शब्दांच्या कैदेतून बाहेर काढून त्या शब्दांना नवा साज चढवणार्या त्यांच्या संस्थळबंदपाडू प्रतिभेला सलाम..
कथेचे सार... दिपकचा यात काय दोष, त्याचे प्रेम का अव्हेरले, बाबाच्या पापाची शिक्षा आजच्या जमान्यात पोराला...? दिपाचा निर्णय योग्य होता काय...? यावर चर्चा घडायची सोडुन नावे, वये, वापरेली शब्दे यावरती घडणारा खल बघुन एक तरल, संवेदन्शिल मिपाक्र मणून शरम वाटली.
या कथेवर चित्रपट काढायचा झाल्यास गाणी कुठे बसतील?
लावणी / आयटम साँग /विरह गीत / भाई भैन का प्यार /लोरी / गोडावुन मधली मारामारी इत्यादी प्रसंगासाठी गाणी रचून मिळतील
प्रतिक्रिया
म्र्र पहिला.....
सर
लग़ीन= lagJIn
अंह
नवनवोन्मेषशाली लेखन. सर्वात
>>>बाग़ेत आपला चेहरा सुर्याकडे
एका वाक्यात उत्तरे द्या:-
ही घ्या!
सशक्त कथाबीज
+१
तुम्हाला काय आवडलंय 'नेमकं'
हा आमच्यावर अन्याव है!
नेमक्या वेळी हव्या त्या गोष्टीसाठी केलेली गुरुदक्षिणा...
केलेली गुरुदक्षिणा...
अहो हे नविन व्याकरण आहे...
च्यायला. प्रा उपाध्याचे आणखी
शुध्दलेखन बिंधास्त फाट्यावर मारा... तो तुमचा हक्क आहे.
ह्या साहेबांचे एक मस्त आहे....
लेखाचं नांव `दिपाची पी.एच.डी आणि दिपकचा के.एल.डी' हवं
बघा...
चुकून के.एल.पी.डी वाचलो, अन
आता....
:) काय करणार
आयला....
हाहाहा
आहाहा,
दीपक .... की......
घावला घावला
अस्सल
काही प्रश्न
काही शंका : १) उपाध्ये
अरेरे काय हे!!!!
ह्म्म्म्म्म्म
ग्रेट..
कथेचे सार
व्य.नि.
मोकलायाच्या जातकुळीतील अजून
या कथेवर चित्रपट काढायचा
ओ