पण काय हो चित्रात सोकाजीनानांना जरा जास्तच साइडव्हिव देण्याचे विषेश प्रयोजन ? उगाच चावडित असुन नसल्यासारखी नजर झाली ना त्यांची. अन अस्मादिक तर डिट्टो हम-तुम मधलेच दिसतात :)
मस्त रंगल्यात गप्पा चावडीवर..
>> मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही
हे तर अगदी मनातलं.. अडवाणी, शरद पवार ह्यांच्यासारखे वयस्क नेते बघितल्यावर वाटतं की तरुण पिढीने तरी किती वाट बघायची अजून पुढे यायला, राजकारण्यांना निवृत्तीचे वय का असू नये! सर सुद्धा आता त्याच पंक्तित, मागच्या निवडणुकीत सदा सरवणकरचा बाल्या केला दादरला आणि आता सरांनी हात दाखवून अवलक्षण..!
शेवटी, ज्याला कुठे थांबायचे हे कळते तोच जिंकतो...
म्हातार झाल म्हणुन त्त्यानी सत्तेची हाव सोडावी हे बरोबर नाही. जर त्यांच्यात काम करायची धमक असेल तर त्यानी म्हातार्या वयातही निवडणुक लढवावी व ज्याना ते नको आहेत त्यानी अश्याना पराभुत कराव. पण हे होत नाही आहे असच चित्र सध्दा दिसत आहे. हे म्हातारे नेते पुन्हा पुन्हा निवडुन येतात हे नविन त्यांच्या तुलनेने तरूण असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराच अपयश आहे. पंत बोलले त्यात मला वावग काहीच दिसत नाही आहे ते म्हणाले जेव्हा सज्जन माणसे सामंजस्याच्या रस्तावर चालुन जेव्हा सत्ताधारी दाद देत नाहीत तेव्हा ते सज्जन लोक मग आक्रमकतेपणा अवलंबतात. आज मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे मुंबईच त्यानी काय मातेर केल आहे हे तुम्ही पाहीलेलच आहे. पंतांच राजकारणी म्हणून काम खुप मोठ आहे. त्यांचा झाला तो अपमान फारच वाईट होता.मुळात जेव्हा ईतर ताकदवान नेते शिवसेना सोडुन गेले त्यांचा अपमान करण तर सोडाच पण त्याना निवडणुकीत हरवु ही शकले नाही आहेत हे शिवसेना वाले. पंत हे विचार करणारे व्यासंगी नेते असल्यामूळे ते पुन्हा ह्या अपमानातुन उभे राहतील.
प्रतिक्रिया
मस्त लेख....
+१११
अवांतरः वरील चित्रातील
अति अवांतर....
मुवि,
धन्यवाद....
+१
एकदम मस्त अन सचित्र ओळख.. जणू द्रूश्टच लागावी!
ऑ????
-(विजूभाऊ नेमके काय लावून
देर आये पर दुरुस्त आये..
हाहाहाहा!
जास्त विश्लेषणाच्या भानगडीत
उगाच 'फोन' यायला सुरुवात
शुभेच्छा
समयोचित..
शेवटी, ज्याला कुठे थांबायचे हे कळते तोच जिंकतो...
आवडले
फर्मास लेख हो सोकाजीनाना. बर्
आजची छगन भुजबळांची वक्तव्ये,
:)
हायला! खरंचच हो सोकाजीनाना.
म्हातार झाल म्हणुन त्त्यानी सत्तेची हाव सोडावी हे बरोबर नाही,
-