Welcome to misalpav.com
लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बेष्ट टायमिंग.. आज काहीतरी अपेक्षित होतेच या विषयावर

पण काय हो चित्रात सोकाजीनानांना जरा जास्तच साइडव्हिव देण्याचे विषेश प्रयोजन ? उगाच चावडित असुन नसल्यासारखी नजर झाली ना त्यांची. अन अस्मादिक तर डिट्टो हम-तुम मधलेच दिसतात :)

ऑ???? ते कुठे आफ्रिकेत भेटले का तुम्हाला? :O :O :O -(विजूभाऊ नेमके काय लावून बसले असतील असा विचार करणारा) सोकाजी

जास्त विश्लेषणाच्या भानगडीत पडू नका हो! उगाच 'फोन' यायला सुरुवात व्हायची. ;) -थोड्याच दिवसात एखाद्या वृत्तपत्रात सोकाजीची चावडी 'स्सुरु' होण्याच्या प्रतीक्षेत प्यारे-कका

थोड्याच दिवसात एखाद्या वृत्तपत्रात सोकाजीची चावडी 'स्सुरु' होण्याच्या प्रतीक्षेत
होऊ दे सोकाजीनाना. शुभेच्छा त्यासाठी. नेहमीप्रमाणेच आवडली आहे चावडी. दिवाळीत पण लागू देत फुल्बाज्या.

मस्त रंगल्यात गप्पा चावडीवर.. >> मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही हे तर अगदी मनातलं.. अडवाणी, शरद पवार ह्यांच्यासारखे वयस्क नेते बघितल्यावर वाटतं की तरुण पिढीने तरी किती वाट बघायची अजून पुढे यायला, राजकारण्यांना निवृत्तीचे वय का असू नये! सर सुद्धा आता त्याच पंक्तित, मागच्या निवडणुकीत सदा सरवणकरचा बाल्या केला दादरला आणि आता सरांनी हात दाखवून अवलक्षण..! शेवटी, ज्याला कुठे थांबायचे हे कळते तोच जिंकतो...

आजची छगन भुजबळांची वक्तव्ये, त्यांनीं ती चावडीवरच्या गप्पा वाचून केली असावीत, इतकी मिळती जुळती आहेत! :) - (चावडीचा अभिमान असलेला) सोकाजी

म्हातार झाल म्हणुन त्त्यानी सत्तेची हाव सोडावी हे बरोबर नाही. जर त्यांच्यात काम करायची धमक असेल तर त्यानी म्हातार्‍या वयातही निवडणुक लढवावी व ज्याना ते नको आहेत त्यानी अश्याना पराभुत कराव. पण हे होत नाही आहे असच चित्र सध्दा दिसत आहे. हे म्हातारे नेते पुन्हा पुन्हा निवडुन येतात हे नविन त्यांच्या तुलनेने तरूण असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराच अपयश आहे. पंत बोलले त्यात मला वावग काहीच दिसत नाही आहे ते म्हणाले जेव्हा सज्जन माणसे सामंजस्याच्या रस्तावर चालुन जेव्हा सत्ताधारी दाद देत नाहीत तेव्हा ते सज्जन लोक मग आक्रमकतेपणा अवलंबतात. आज मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे मुंबईच त्यानी काय मातेर केल आहे हे तुम्ही पाहीलेलच आहे. पंतांच राजकारणी म्हणून काम खुप मोठ आहे. त्यांचा झाला तो अपमान फारच वाईट होता.मुळात जेव्हा ईतर ताकदवान नेते शिवसेना सोडुन गेले त्यांचा अपमान करण तर सोडाच पण त्याना निवडणुकीत हरवु ही शकले नाही आहेत हे शिवसेना वाले. पंत हे विचार करणारे व्यासंगी नेते असल्यामूळे ते पुन्हा ह्या अपमानातुन उभे राहतील.