Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

+१. मूळ पुस्तक .... असं लिहीलंय. शेवटी पत्ते उघडतील बहुधा. सुंदर अनुवादात्मक लिखाण. (कुठंतरी मेलेल्या ऐवजी मरलेल्या असं काही झालंय.)

अहो, त्यांनी देरसूच्या सिनेमावरुन लिहिले का असे विचारले आहे...मी म्हटले आहे की नाही मुळ पुस्तकावरुन.....पत्ते सुलटेच टकले आहेत.......:-)

अजिबात वाट बघावी न लागता दुसरा भाग लिहिल्याबद्दल धन्यवाद! अगदी मस्त झालाय हाही भाग!

देसूर वरुन मला सतत "एका रानवेड्याची शोधयात्रा" मधला केता आठवतोय.. आणि जंगलावरून "पाडस" प्रचंड सुंदर भाषांतर. सॉलिड.. ४ भाग आत्ता एका दमात वाचून काढले.. सगळ्यांचा हा एकत्र प्रतिसाद गोड मानून घ्या.. पुभाप्र.