मती गुंग होऊन्स जाते. तर्क तोडके पडतात. हा सगळा खटाटोप कशासाठी ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिल्याची सल मोनार्कच्या सौंदर्याने फार धुवुन निघते. उत्तर एकच... हा सगळा खटाटोप केवळ आनंदासाठी.
फार सुंदर झाली हि लेखमाला.
तुमच्या पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.
खूप सुंदर लेखमाला आहे. परवाच माझ्या टेक्सास मधल्या एका मित्राने (अमोल खेडगीकर) त्याच्या बागेतला मोनार्क चा फोटो टाकला. तेंव्हा तुमच्या लेखाची आठवण आली.
इथे आर्वजून टाकल्याबद्द्ल धन्यवाद! आंतरजालावर उपलब्ध असणारे मोनार्कचे बरेचसे फोटो प्रताधिकार्मुक्त नसल्याने लेखात वापरता आले नाहीत. तुमच्याकडे अजून फोटो असतील तर ऩ़क्की टाका इथे.
इवल्याशा फुलपाखराचा एवढा मोठा प्रवास! थक्क करणारा आहे, आणि त्याचा मागोवा घेणार्यांची चिकाटीही! आमच्यापर्यंत आणल्याबद्दल हेमांगी, खूप धन्यवाद! आता पुढची लेखमालिका कधी? ;)
अरे वा !
पीबीएस वर काही वर्षांपूर्वी मोनार्क्स वर सीरीज पाहिली होती. कॅनडाच्या ग्रेट लेक्स ची सहल आम्ही खास ऑगस्ट महिन्यासाठी राखुन ठेवली आहे. तुझी लेखमाला आता नीट वाचते, सहलीसाठी उपयोग होईल. वाखु पण साठवली आहे.
प्रतिक्रिया
अप्रतिम लेखमालिका!!
+ १
अफलातुन.
+१.
एका चिमुकल्या पण वर्षानुवर्षे
खरोखर कमाल आहे!
सुंदर लेखमाला.
सुपर्ब......
:-)
सगळी लेखमालिका निवांतपणे
सुंदर. खिळवून ठेवले ......
खूप सुंदर लेखमाला आहे. परवाच
मस्त आला आहे फोटो....
वा!! अप्रतिम क्लिक आहे!!!
जबरदस्त!
:-) धन्यवाद पैसाताई
आँ???? का वो असं?
:-)
धन्यवाद...
धन्यवाद!
Google Doodle
:-)
अरे वा!
सुंदर
:-)