म्ह्ञ्जे नक्की काय? कधीकाळी ही संज्ञा ऐकल्याचे आठवते परंतु जालजराजर्जर जाहल्याने आठवणेस अडचण येत आहे, तरी कृपया याजवर ब्याट्रिकेचा प्रकाशु टाकणे, ही विनंती.
आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये. नुसता भत्ता हां शब्द पंढरपुर भागात वापरत. नुसते चुरमुरे (भदंग किंवा चिवडा वाले नाहित) घेउन त्यावर गोडे तेल काळा मसाला आणि तिखट मिठ टाकणे. सर्व चुरमुरे असे चोळणे की प्रत्येक चुर्मुर्याला मसाला लागला पायजे. अगदीच शौक म्हणजे शेङ्गादाणे व् फ़रसाण. :-D
पंढरपुर येथे सगळे श्रम परिहार या भत्यावरच होत. अगदी हापिस, कट्टे, चौकात सुद्धा एखादे वर्तमानपत्र पसरून हां कार्यक्रम साजरा होई. :)
हे असे भत्त्याचे चुरमुरे बार्शी पंढरपुर भागातच मिळतात.
+१ टु ब्याटु!
अजुन भर-
सोसायटी बाहेरच्या येणारास-आमच्या गच्चीतून (आकाशातला) चंद्र पहायचे प्रति माणशी ५ रू . होतील.
टीप- आकाश सोडुन इतरत्र चंद्र पहाणेचा प्रयत्न केल्यास , त्यासह अचानक चांदण्या दाखविण्याचि व्यवस्था करणेत आली आहे. (याचि नोंद घ्यावी)
कोजागिरी बद्दल काही जास्त माहिती हवी असल्यास श्री प्यारे१ याना त्यान्च्या दुकानात सम्पर्क करावा,तसेच दुधाचा मसाला श्री प्यारे१ यान्च्या दुकानुतनच घेतला पाहिजे (रेसिपी सान्गण्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील),तरी सर्वांनी कोजागिरीच्या मसाला दुधाचे सेवन करणे सक्तीचे आहे,सगळ्याना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आम्ही फक्त बघायला येउ. चालेल ना?
प्यारे१ ते चंद्राच्या चांदण्यात बसायला दिलेल्या जागेचे चार्जेस राह्यले. तेव्हढे लावा आन मग जावा कुणीकड जायच तिकडे.
सर्व मिपाकरांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.
११.४५ पर्यंत पोहोचु शकणार नाही, म्हणून २ लिटर दूध, पाव कि. साखर, दूधाच्या प्रत्येक ग्लासमध्ये प्रत्येकी २ काजू तुकडे, २ बदाम तुकडे, २ पिस्ता तुकडे नि ४ चारोळ्या याच प्रमाणात घालून ते पेआशन केले जाईल.
आधी आम्ही आपण सादर केलेल्या दुधाचे सेवन करु आणि मग प्यारे१ यान्च्या स्पेशल मसाला घातलेल्या दुधाचा आस्वाद घेवु
असो दुध उत्तम होते,(केशराचा स्वाद तसेच रन्ग दुध जास्त प्यायला प्रव्रुत्त करणारा होता[प्रकाशचित्रातल्या]),कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
काका, काय हे?
तुम्हाला काय वाटेल तसं द्या.
सगळी सोसायटी बघणार तुमचा दानशूरपणा. त्यात तुम्ही कोल्हापूरचे म्हणजे काय कमी नाही. अघळपघळ असतंय काम तुमचं म्हायत्ये. 501 नं सुरुवात करु. कसं????
(धागा जुना आहे. कोजागिरी काल झाली आहे. शिमगा मार्चमध्ये असतो. धन्यवाद!)
काका, काय हे?
तुम्हाला काय वाटेल तसं द्या.
सगळी सोसायटी बघणार तुमचा दानशूरपणा. त्यात तुम्ही कोल्हापूरचे म्हणजे काय कमी नाही. अघळपघळ असतंय काम तुमचं म्हायत्ये. 501 नं सुरुवात करु. कसं????
(धागा जुना आहे. कोजागिरी काल झाली आहे. शिमगा मार्चमध्ये असतो. धन्यवाद!)
प्रतिक्रिया
वाईकरांचा हा पुणेरी धाटणीचा
वाईकर गॉन पुणेरी!!!! लेख
सगळ्यांना अपिल व्हावं म्हणून
छान
भेळभत्ता?
ब्याट्रिकेचा प्रकाशु टाकणे
आपी भेळ्भत्ता असा शब्द नय्ये.
अच्छा तसंय होय? हे तर
अब्या तु मला सांगितलं नैस ,
+१ टु ब्याटु!
@ अ. आ.
आम्ही निव्वळ कोजागिरीच्या
मंजि या टायंबाला तुम्चा ईचार
क्रुपया
आम्ही फक्त बघायला येउ. चालेल
कोजागिरीच्या दुधाचे (साधे )
योग्य ती नोंद घेतल्या गेली आहे....
मस्त !
निघायचे ठरवले पण...
हरकत नाही
पुणेकर व्हायचा क्षीण प्रयत्न
आता ढवळ्या- पवळ्या , वाण -
+१
प्यारे काकु आवडेश गं लेख ..
ज्यांना दूध, सुका मेवा वैगरे
आणि ज्यांना नाय बादते त्यांची
अतिशय उत्तम, सकस आणि
असं पण असतं काय?
कोजागिरिनिमित्त धागा वर काढत
वो प्यारे भौ
वो प्यारे भौ
दुध एवढे स्वस्त कसे(म्हशिचे
खुसखुशीत
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर
अंताक्षरीत एखाद्या अक्षरावर
काका, काय हे?
काका, काय हे?