नमस्ते ,
"मिपा"वर मी एक अक्षरबद्ध (acrostic) कविता केली होती, तिचा वापर करता येईल का?
कवितेचा दुवा इथे देत आहे...
http://www.misalpav.com/node/25757
- सार्थबोध
अशा कलाकारान्साठि एक कार्यशाळा आयोजित करूयात. ;-)
वेगवेगळि मॉडल्स आणण्यात येतील. मग पाडा हवि तेवढि चित्रे. मी पण काढेन.
फ़क्त येताना सौ. काकूना तेवढे सोबत घेउन या बरे. ;-)
हा अभ्या फारच कलाकार आहे बुवा! तुझ्या डोक्यातून काय काय कल्पना निघतील ते सांगण कठीण! आम्ही कल्पना करून करून कशाची करणार तर पैठणी नेसलेली बाई हातात पणती धरून नाहीतर रांगोळीत पणती. फारतर आकाशकंदिलाचा फोटू. तसलं काही तुम्हाला चालयचं नाही.
अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली.
आता हे अन्काचे कव्हर म्हणून कसे दिसेल ते उद्या दाखवतो. :)
सर्वच सदस्याना नम्र विनंती आहे की बिनधास्त चित्रे छायाचित्रे किंवा कल्पना मांडा. त्याचे रूपान्तर एकदम आकर्षक कव्हरामध्ये होइलच होइल.
आणि रेवतीतैनी म्हणल्याप्रमाणे मी फ़क्त एडिट करणार आहे. मुळ कल्पना व् श्रेय सदस्याचेच राहील.
माझच डिझाइन वापरायचे असते तर मी हां धागा काढलाच नसता.
आणि एकच कव्हर सिलेक्ट झाले तरी इतर डिझाइन्स अंकात असणारच आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज और आयड्या आन दो. :)
वल्ली तुला म्हणल्याप्रमाणे तू काढलेला फोटो आपल्याला असा पण वापरता येईल दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी. :)
बाकी ज्या सद्स्यांना वल्ली त्याने काढलेल्या फोटोची लिंक देणार आहे त्यांच्यासाठी.
हे फोटो त्याने बरेच त्रास घेऊन, पदरमोड करुन आणि केवळ त्याच्या अभ्यास व छंदासाठी काढलेले आहेत. आपल्याला सर्वानाच ते पाहावेसे वाटतात, कौतुक वाटते. साहजिक आहे, पण त्याचेच फोटो इतर बर्याच ठिकाणी स्व:तचे म्हणून दुसर्यांनी वापरलेले आहेत. आजकाल जालावरती अशा प्रकाराने स्वप्रसिध्दी मिळवायचे प्रकार जास्त आहेत. वल्ली बिचारा साधा वॉटरमार्क पण वापरत नाही. त्यामुळे या फोटोचा वापर जपुन करा. दुसर्या कोणा चमको लो़कांच्या हाती ते पडू नयेत हिच इच्छा.
चालेल की पण मला ते कॄष्ण्धवल कव्हरपेज म्हणलं की साधनाचे मुखपॄष्ठ आठवते. वारी फेम संदेश भंडारेचे अप्रतिम फोटो असलेले. :)
रंगीत संगीत माणसांचा अंक पण असु दे की रंगीत (इति गवि आणि नीलकांतमालक उवाच) :)
प्रतिक्रिया
आवाजची (थोडीशी)चावट चित्रे
खंप्लीट अणुमोदण
मि पा अशी अक्षरे असलेले,
येइल नाही तर येणारच . करूयात
हि आयड्या लय मस्तंय हो बुवा,
+१
नमस्ते ,
हो. ती कविता सुध्दा आपण
धन्यवाद अभ्याजी
बाई पाहिजे
अशा कलाकारान्साठि एक
हा अभ्या फारच कलाकार आहे बुवा
हे असे काहीसे चालेल का रे?
हे भुलेश्वर का रे वल्ली?
व्हय. किती सुंदर आहे ना.
अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली.
धन्स रे.
हायला वल्लीशेठ आमाला बी व्यनी
करतो की.
मला पण ती लिंक पाठवू शकाल का?
नक्कीच
वल्ली हे पहा रे
हायला.
+१००
अतिअवांतर
मुळ फोटो पण सुंदर.. आणि
मस्त दिसते आहे! ह्याच
चालते की
हो.
ह्यी चालन
मस्त!
आव्हान फुले आव्हान !!!
हो ना,
बरं बरं
ए तुमच्या मुखप्रुष्ठावर
सिलेक्ट आय्ड्या.
आग लावताना म्हणे
अय्या!
@तुम्ही दोघींनी एकमेकींकडे
दोन्ही ऑप्शनमध्ये खेचतोयेस की
"...पणत्या लावताना..." ऐवजी "
मी पण बघतो वीकांतास काही
पाटीव पाटीव
हा कसा वाटतो - पावसात भिजणारा श्री़कृष्ण
अप्रतिम,
अय्या तु पण ?? मी पण
धन्यवाद
धन्य आहे तूमची!!!!
**