ही सौंस्क्रुति म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे म्हणतात त्याचे अजून एक प्रत्यंतर आले.
तदुपरि पुरुषमुक्ती संघटनेच्या अस्तित्वाबद्दल यद्यपि माहिती नसली तरी पुरुष हक्क सौंरक्षण समिती नामक सौंस्था सांगलीत अस्तित्वात असल्याचे कळते. सदस्य होण्याचा विच्यार चालु आहे, निच्छितच जॉइन केले जाईल.
काय आत्मुराव तुम्ही?
अहो हल्ली १०० तर माझ्या धाग्याचे पण होतात! (कॉमन झालंय)
हा तर हुकमी क्राऊड पुलर आहे. (शाहरुख/ आमीर/ सलमानच्या चित्रपटासारखा)
१५०-१७५ तरी कुठंच गेले नाहीत.
जुनी जाणती माणसे हि कामे करू लागली तर बायको म्हणते '' तुम्ही जरा स्वस्थ बसता का म्हणजे मला हे नीट आवरता येईल ''
जुनी जाणती म्हणजे ४० वर्षे संसार केलेली माणसे असे ५० वर्षे संसार केलेले म्हणतात
मि पा मंडळी भुस्काट पडल असेल तर उतारा बघावा , संघटना काढण्याचे नसते उद्योग नको असं माझं मत
अहो बाबा! घरच्या कामासाठी चावडी कसली गाठता म्हणे? आम्ही जर ही साफसफाई केली नाही तर तुमच घर कस उजळणार? अन ते तुमच घर आहे ना? मग तुम्ही नाही करणार तर कोण करणार साफ? दिवाळी पाहिजे, झगमगाट पाहिजे, काम तेव्हढी नको.
(बघा मला वाक्यन वाक्य पाठ आहे)
'यंदा' ह्या शब्दाबद्दल आक्षेप.
बाकी आम्ही पुरुष लोक बोलून वाईट होतो.
इतिहास गवाह है 'इस्त्रीयोंके' वजह से (आखिरे ज़मीं ;) भी तो इस्त्री ही हय) आजतक की सारी लडाईयां हुई हय!
(एवडं घासलेट बास्स का आग पेटवाय्ला? ;) )
अर्रर्रर्रर्र...
काय अपेक्षेने धागा उघडला होता... फुसका बार निघाला...
चला कामाला लागा गुपुचुप.. इथे येऊन धागे काढायचे बरे त्राण राहीलेत अंगात..?? तेव्हढ्या वेळात जरा फॅन पुसले असते तर काय धाड भरली असती का? आणि गिळायच्या वेळेस नाही आठवत स्त्रीयांपासुन मुक्ती?? तेव्हा कुठे जाते ही संघटना? आता दिवाळीच्या दिवशी अंगाला तेल लावुन घेताना, अंघोळ घालुन घेताना, रांगोळी पहाताना, फराळाला खादडताना बघु बिचारं बिचारं वाटतं का ते...
चला उठा.. कामाला लागा.. हैक हैक हैक.. सॉरी सॉरी.. उठा उठा उठा..
हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय.
आपण स्वतः होउन पुढाकार घेवून घर साफसुफीची मोहीम काढायची. बायको नामक मालकाला काही बोलण्याची संधीच द्यायची नाही.
फडताळातली , पोटमाळ्यावरची वापरात नसलेली भांडी मुद्दाम काढायची , गाद्या , पलंगाखालची रद्दी ,चपलांचे रॅक सगळे मोकळे करुन ठेवायचे. घरात जेणे करून एक इंचही जागा मोकळी उरणार नाही अशा तर्हेने पसारा करायचा.
आपण स्वतः मस्त जुनी लुंगी अन एखादा मळकट बनियन, जुनी स्लीपर अशा वेषात बसायचे.
हा पसारा पसरलेला असताना रद्दी चाळायला घ्यायची. महत्वाचे वाटणारे कागद एका गठ्ठ्यात वेगळे करायचे.
त्याच वेळेस पुस्तकाच्या रॅकमधली पुस्तके धूळ झटकायच्या निमित्ताने खाली घ्यायची.
हे काम चालू असताना मित्राला हळूच फोन करायला सांगायचे. किंवा टेलेफोनिक इंटर्व्यु कंडक्ट करायचे.( याची सेटिंग्ज एच आर कडून अगोदरच लावायची. रैवारी काम करायचा अलाउन्स अनायसे मिळतो) एक इंटर्व्यु किमान ४० मिनिटे असे ४ इन्टर्व्यू कन्डक्ट करायचे. तीन चार वेळ चहा ढोसायचा. अधूनमधून अरे बापरे कित्ती हा पसारा. असे सुस्कारे टाकायचे.
स्वैपाकघरातील मालकिणबाईंकडून काही डोळे वटारणे , अहो कित्ती पसारा केलाय असे उद्गार आले तर " अजिबात काळजी करु नकोस तु थोडावेळ थांब. कसे चकाचक करतो ते बघ असे म्हणायचे. अधूनमधून " मला आत्ता कळतय तुला कित्ती काम असते ते" असे म्हणायला मात्र विसरायचे नाही.
हे सगळे होईपर्यन्त दुपारचे पाच वाजतील असे बघायचे. त्यानंतर "उद्या आवरतो ग हे सगळॅ" असे म्हणून तो सगळा पसारा एका कोपर्यात लाथेने ढकलायचा. हे धोरण किमान दो तीन दिवस चालवायचे.
वरील उपाय करून बघा. पुन्हा कोणीच तुम्ही जरा मदतील या असे म्हणायचे धाडस करणार नाही.
गॄहस्वामिनीने ही सगळी कामे नाही केली तर तुम्हीच म्हणाल द्धिम्म हलत नाही म्हणून.
एकदा माझ्या नवर्याने मी आसपास नाही असे बघून माझ्या बहिणीला सोफ्याच्या हॅंडल वरची धूळ दाखवली होती, पण मला किचन मधून सगळे दिसत होते.
त्या नंतर###**********
मी आता स्त्री मुक्ति संघटनेची सक्रिय कार्यकर्ती आहे.
अग पिरा मलाही आवडलं अस्त तस करायला, पण 2 महीने झाले त्याचा हात प्लास्टर मध्ये आहे. आता अजून 1 ते दीड महिना पूर्ण बर होण्यासाठी. पण नंतर त्यालाच देईन म्हणते हे काम. हल्ली माझ्याच्याने पण नाही होत ग सगळी कामे.
एक मुद्दा राहिलाय असे अक्षय म्हणताहेत.
त्यांच्याच शब्दात, "अन शेवटी झोपायला गेलं अन जरा टीव्ही लावला की, लगेच वळुन हात दुखताहेत, पाय दुखताहेत करुन विव्हळायच. मग बसतो नवरा दाबत अन ह्या घोरायला लागतात."
(स्वतःच खातं काढाव ना मिपावर! मला कशाला भरीला पाडायच?)
शांत व्हा बाबा! मला माहिती आहे, तुम्हाला वाटल होतं, समस्त पुरुष वर्ग तुम्हाला धाग्यावर धीर द्यायला अन स्वतःच दु:ख व्यक्त करायला येतील. पण काय आहे सगळे बीज्जी आहेत. तअन ते बिज्जी असल्याने आम्हाला वेळ आहे ;)
प्रतिक्रिया
धागा आवडला.
शुभेच्छा!
पण मग दुसरे कोण करणार ही सगळी
मस्त कल्पना आहे...
१०० फिक्स्!
काय आत्मुराव तुम्ही?
जुनी जाणती माणसे हि कामे करू
अहो बाबा! घरच्या कामासाठी
(बघा मला वाक्यन वाक्य पाठ आहे)
यंदा
'यंदा' ह्या शब्दाबद्दल आक्षेप
नुस्तं तेच नै, तर लढाई न
हि हा हा हा....
अर्रर्रर्रर्र...
(No subject)
अगदी दणकेदार सुतळी बॉम्ब ते
अगदी अगदी....
+१
सही...
हे टाळायचा एकदम सोप्पा उपाय.
सौ अनाहिता की, एक आहत की =))
आँ?
कहर आहे विजूभौ. अशक्य हसतो
शिंदे... जास्ती हसू नका..
तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही
चालू द्या.
गॄहस्वामिनीने ही सगळी कामे
सत्य खुपते म्हणतात ते असे
अहो राहत असे चुकून कधी कधी.
कमाल आहे बाई तुझी.. लग्गेच
अग पिरा मलाही आवडलं अस्त तस
फक्त सोफ्यावर धुळ आहे असं (ते
मलाही तेच म्हणायच आहे. जरा
अह
म्हणून मी नेहमी सगळ्यांना
हा 'उच्च' होता!
टैम्प्लीज!
या बाफला अनाहता अॅप्रुव्हल
बाफ म्हंजे काय?
बातमीफळा. मायबोलीकडची संज्ञा
बाफ
अरारारारारा लैच्च
अर्रर्र....
एक मुद्दा राहिलाय असे अक्षय
पुरुषांनो आता तरी जागे व्हा.....
शांत व्हा बाबा! मला माहिती
.......
त्याशिवाय
एखादा कुत्सित हास्याचा
अशीच ना?
Pagination