आहाहाहा! काय तरी निरीक्षण केलंय! मुळात घरामधे ढीगभर पसारा करण्याचा मक्ता फक्त आणि फक्त पुरूषमंडळींचाच असतो.सणवार कशाला रोजचंच बघा ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातात घेतलेली वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही आणि दुस-या दिवशी मात्र ती वस्तू सापडली नाही की बोंबाबोंब सुरूच!
तुम्ही माझा डु आय डी तर नाही ना? ;)
वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही >मी हीच तक्रार करत असते सारखी.
पसारा आवरुन घेण्यातच वेळ जातोय. आता पन्खे कधी पुसुन घेउ?
स्वच्छता झाल्याशिवाय मी काही नवर्याला चकल्या करायला बसू देणार नाही. ;)
नीट वाचलं का? पसारा करण्याची बायकांना सवय असते असं लिहलंय अनं ते ही काम करताना. बाकी तुम्ही म्हणत असलेल्या पुरूषांच्या पसारा करण्याच्या सवयीविषयी तर तो वेगळा मुद्दा आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्यातला प्रकार!! :-)
एक तर "अबोल्या" च्या काळात आहात म्हणजे खुप जुनी न्युज आहे तुअम्च्या कडे.. अबोल्या अनाहीता झाल्यात..
दुसरं म्हणजे.. मज येतेय.. तुम्ही पण सामील व्ह्या!! दिवाळी पेश्शल.. !!
देश बद्लायला निघालेत, आधी लग्न करून टीव्हीवरचा चॅनल बदलून दाखवा असं आवाहन थोपुवर करण्यात आलंय. संघटनेनं लक्ष घालावं.ही गोष्ट यांच्या बापाच्यान शक्य नाही.
वर क्रेझी ने जे लिहिलय त्याच्याशी पूर्णपणे सहमत. आमच्याकडे सेम आहे. आणि वरती जाणार कुठे गं जाऊन जाउन? असा छानसा डायलॉग पण असतो. आणि दुसर्या दिवशी मोहरम.;)
अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं ना चिमखडे बोल.. कौतुकाने वाचायचे..!!
तो अविवाहीत आहे म्हणौनच तर बोलतोय.. बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..
बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..
स्वतःचा दिनक्रम इथे सांगितल्याबद्दल आभार :P
अन पैसातै, पीडित पुरुषांबद्दल बोलायला विवाहितच असावे लागते काय? तसे तर मग प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट झालेच पाहिजे =))
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही.
बाकी पुरुष म्हणुन बायकांबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या दुसर्या धाग्यात मांडाव्यात..
इथे शिरेस चर्चा चालु हाये.. मुलांनी जास्ती लुडबुड करु नये..!
समस्त स्त्री जातीच्या वर्चस्वाचं प्रदर्शनच चाललंय जणू....
बघा बघा, नवर्यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे.
हा सरळ सरळ पुरुष जातीवर अन्याय आहे.
कसलं कोमल हृदय नि कसलं काय! बसाल्ट (सह्याद्रीचा कातळ) बरा च्यामारी.
डॉ. खरे जे लहन मुलांविषयी बोलतात तेच नवर्यालाही लागु झाहे. इथे हळवेणा उपयोगाचा नाही !! चांगलं बदडलं पाहीजे..!! सुतळ्या, दोरखंड घेऊन यायला पहिजेत!!
आणि त्या दृष्टीने कथा पण येत आहेत हल्ली मि.पा वर (गाईडलाइन्स यु नो..)
(अवांतरः- बॅट्याच्या लग्नात काही कथांच्या प्रिंटाऔट देणारे मी त्याच्या बायकोला. "ह्याला खुप खुप आवडली आहे ही कथा" म्हणुन!!)
ह.घे रे बॅट्या..
नवर्यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे
आयला प्यारे फडकं घेउन नाही पुसायचे तर कसे पुसायचे रे मग? आता अंगातला बनियान काढुन पुसायचं की काय?
प्रतिक्रिया
काबोआपबोना
?
इतके कळत नाय? अरेरे! फुक्कट
व्वा!!!!
आहाहाहा! काय तरी निरीक्षण
हा हा हा!
नीट वाचलं का? पसारा करण्याची
१००
धागा पीडीत
बोलणे हा(च) जन्मसिद्ध हक्क
एक तर "अबोल्या" च्या काळात
अबोल्या
अनाहीता कि अनाहता ?
"अबोल्याच" जास्त बोलत आहेत.
नै तर काय!
मग काय पैतै... ही पुरुषजमात
नरेंद्र मोदी आणि राहुल
हे दोघे महापुरुष आहेत.
देश बद्लायला निघालेत, आधी
=))
खट महाराज एक नंबर
आमचे
पै तै..
त्याला तेच पाहिजे आहे!
करेक्शन
अय्या अनाहिता दाखवणार?
त्यासाठी लग्न कर की लेका.
आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं
Hahaha !!!
(अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन)
अता नाही ते शक्य !
येस्स
>> मोहरम
काय पण
अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं
बाकीचे उगं आपलं इथे जोर
मी तुला म्हन्ल ना.. की
वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
या धाग्यावर फिर्यादींना आपले
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
ठ्ठ्ठ्ठ्ठो!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरे पण
हा अवांतर प्रश्न आहे.
समस्त स्त्री जातीच्या
पाषाणहृदय हा शब्दप्रयोग
डॉ. खरे जे लहन मुलांविषयी
आणि त्या दृष्टीने कथा पण येत
नवर्यांना असं फडकं घेऊन घर
मेले..मेले...मेले..!!!!
Pagination