इरसाल....................
खत्तरनाक आवडलाय हा किस्सा ! तुमच्यावर हे `बेतलं' म्हणून नव्हे... तर ज्याप्रकारे तुम्ही ते वर्णन केलंय त्यामुळे....
क्लास! मझा आला राव.............
अगदी 'कडक' झालाय लेख.
मिपावरच्या निष्फळ (म्हणजेच वांझोट्या) आणि निरर्थक चर्चा वाचता वाचता हा लेख म्हणजे एक सुखद धक्काच म्हणावा लागेल.
लेखनशैलीला पुलंच्या शैलीचा सुगंध आहे.
>>> खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही.
ऐकावे ते नवलच! मकर सक्रांतीच्या निमित्ताने अपेयपानाच्या पार्ट्या होतात हे पहिल्यांदाच ऐकतोय.
लैच भारी..
"गधडे, कार्टे मी काय प्रयोगशाळेतला उंदीर आहे माझ्यावर हे असे प्रयोग करायला?">> :))
"घरातून दगड धोंडे फेकले माझ्यावर" >> वाईट हसतेय..
एक लंबर
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. दिवाळीमुळे मि.पा.वर येता आले नाही. त्यामुळे प्रतिक्रियांना उत्तर देऊ शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व.
सर्व मि.पा. करांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
-निरु
प्रतिक्रिया
जबरदस्त!!
लेख भारीये, आवडेस
सहीच !!
शारीरिक वय अंदाजे १७ वर्षे
.
जाहीर माघार
इरसाल....................
हाहाहा!
दिवाळी च्या मुहूर्तावर मकर
यमक जुळलं कि. आता गझल पूर्ण
ए डिक्रा साला समदा मीच करेल
लोळणारा खट
-प्यारमुझ बाटलीवाला.
जबरा....
हा हा हा....
मस्तं.
हा हा हा
:) खतरनाक!
मस्त खुसखुशीत लेख!!
पुलंच्या शत्रुपक्षासारखा
>>> खरं सांगायचं तर मकर
अगदी खुसखुशीत झालाय लेख.
फर्मास लेखन! और भी आंदो...
मस्त फर्मास आणि खुमसदार लेखन
झकास..
लैच भारी..
धन्यवाद
मस्त :)
आवडेश !!
झक्कास......!!!
सही
छाण