Welcome to misalpav.com
लेखक: निरु | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख भारीये, आवडेस :) पण मला पण लाडाने "पियु" च म्हणतात ;) माझ्या नावाचा इतका उद्धार ;) नाक मुरडणारी / नाक फेंदारणारी स्माइली आहे का कुणाकडे ? :p :p

बल्या, गप्प बैस, नाहीतर उद्या तुझी बलिप्रतिपदा करेल तो.

इरसाल.................... खत्तरनाक आवडलाय हा किस्सा ! तुमच्यावर हे `बेतलं' म्हणून नव्हे... तर ज्याप्रकारे तुम्ही ते वर्णन केलंय त्यामुळे.... क्लास! मझा आला राव.............

ए डिक्रा साला समदा मीच करेल तर तू काय करेल रे? ;) निस्ता जुश पिवून मज्जा बगनार काय रे तू? तू पन टाक ने दोन चार लायन. ;) -प्यारमुझ बाटलीवाला.

अगदी 'कडक' झालाय लेख. मिपावरच्या निष्फळ (म्हणजेच वांझोट्या) आणि निरर्थक चर्चा वाचता वाचता हा लेख म्हणजे एक सुखद धक्काच म्हणावा लागेल. लेखनशैलीला पुलंच्या शैलीचा सुगंध आहे.

>>> खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही. ऐकावे ते नवलच! मकर सक्रांतीच्या निमित्ताने अपेयपानाच्या पार्ट्या होतात हे पहिल्यांदाच ऐकतोय.

लैच भारी.. "गधडे, कार्टे मी काय प्रयोगशाळेतला उंदीर आहे माझ्यावर हे असे प्रयोग करायला?">> :)) "घरातून दगड धोंडे फेकले माझ्यावर" >> वाईट हसतेय.. एक लंबर

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. दिवाळीमुळे मि.पा.वर येता आले नाही. त्यामुळे प्रतिक्रियांना उत्तर देऊ शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व. सर्व मि.पा. करांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. -निरु