पुढचे अजून डोक्यातच आहे, हे देखील बरेच मागे लिहिले होते, पण (वर आलेल्या प्रतिसादांशी सहमती राखत) तेव्हा मला स्वतालाही किंवा जी माझी फर्स्ट रीडर होती तिलादेखील हे `भयंकर' वाटल्याने इथवरच थांबलेलो. कोणाला वाचायला आवडेल की नाही याबाबत साशंक होतो. शेवटी वाचणारे कोणी असेल तर लिहिण्याला अर्थ आहे. पण आता पुढचे लिहायला हरकत नाही असे वाटते. थोडे व्यस्त शेड्यूलमधून बाहेर पडलो की संपवायलाच बघतो.
प्रतिक्रिया
***
आहे आहे..
भयंकर आहे!
****
सोप्पं आहे
पुढला भाग लौक्कर टाका भौ.
भयंकर विषय आहे..
.
अंड्याचे फंडे.. बस्स..
पुढचा भाग कधी येतोय?
प्रतिसादांचे धन्यवाद
छान
रोज झोपताना
विटेकर मी कुठले स्तोत्र