Welcome to misalpav.com
लेखक: साळसकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाचावेसे अजिबात वाटत नव्हते. पण शेवटपर्यंत वाचले. :( लेखनशैली उत्तम.

कथा वेगळी दिसत आहे . पुभाप्र . अंवातर :पैसाताई तुमच्या प्रतिक्रियेचे सुरुवात नेहमी 'भंयकर आहे ' अशी का होते ? कुतुहल आहे खुन्नस नाही .

नाही नाही.. हे लेखन आणि शब्दरचना जरी खिळवुन वाचायला लावणारी असली तरी हा विषय सहजासहजी पचनीय नाहीये. भयंकर आहे खरंच.. . . विना स्वाक्षरी.

सुंदर लिखाण . ओघवती शैली आहे. याआधी काही कथा लेखन केले असल्यास त्याच्याही लिंका इथे द्या.

पुढचे अजून डोक्यातच आहे, हे देखील बरेच मागे लिहिले होते, पण (वर आलेल्या प्रतिसादांशी सहमती राखत) तेव्हा मला स्वतालाही किंवा जी माझी फर्स्ट रीडर होती तिलादेखील हे `भयंकर' वाटल्याने इथवरच थांबलेलो. कोणाला वाचायला आवडेल की नाही याबाबत साशंक होतो. शेवटी वाचणारे कोणी असेल तर लिहिण्याला अर्थ आहे. पण आता पुढचे लिहायला हरकत नाही असे वाटते. थोडे व्यस्त शेड्यूलमधून बाहेर पडलो की संपवायलाच बघतो.