पंधरावी खेळी. पहिली अनपेक्षित खेळी आनंदची. राजा बी पट्टीत नेऊन सुरक्षित करणे किंवा वजीर एफ पट्टी आणून राजाच्या बाजूच्या हल्ल्याची तयारी करण्याऐवजी पुन्हा एकवाद घोड्यावर अधिक भर दिलाय
पहिल्या भागात आणखी एक दुवा दिला होता काल, (ग्रीक की गीकसिस्ट्म्सचा) तिथे चेक करा. पण बहुधा इथलाच फीड जातोय सगळीकडे, तेव्हा फरक पडेल असं वाटत नाही. चेस्डॉमवर पट ऑन ठेवा. तिथे विडिओ नाही.
बरेच पीसेस आताच ट्रेड झाले आहेत. सब एन्ड गेम का मजा होगा आज.
ऊप्स. वजीरही ट्रेड झाले. आनंद बहुधा पुढपर्यंत पोचलेल्या प्याद्यांना पुश करून एन्डगेम अॅडवांटेज घेऊ इच्छितोय बहुधा.
आनंडने जागा व्यापायला सुरुवात केली. त्याची वजिराच्या बाजूची प्यादे भिंत सगळी काळ्या घरात खडी आहे त्यामुळे त्याचा काळा उंट त्याबाजूने बाहेर पडू शकत नाही.तसेच काळ्याच्या काळ्या उंटाला तिकडून यायला देखील प्रतिबंध करेल
वजिराच्या बाजूने रोलरकोस्टर सुरु केला!
पुढची खेळी ए५, नंतर बी ४
आनंद ए ३ करुन त्याला ब्रेक लावतोय का बी ४ खेळून?
बी४ ची शक्यता फार कमी आहे कारण पोझिशन एकदमच ओपन होईल
तसे दोघांचे ताकद आजमावण्यात दोन डाव खर्ची झालेत. परंतु मला असे वाटते की ज्या पातळीला हे दोघे खेळत आहेत त्या पातळीला हे थोडे अपेक्षितच आहे असे वाटते. कारण एकदम रिस्क दोघेही घेणार नाहीत.
हा प्रकार लैच हास्यास्पद आहे. लोक कैच्याकै प्रश्न विचारताय्त. तिथे काही खेळाडूंना का प्रवेश देत नाहीत, जरा काही नेमके प्रश्न विचारले तर काही उजेड पडेल त्यांच्या खेळावर, मानसिकतेवर. हे ठोंबे पत्रकार येडे आहेत.
लोकं काहीही प्रश्न विचारताहेत. "तुमची पुढच्या डावातली स्ट्रॅटेजी काय आहे?" हा प्रश्न काल एका कांद्याने विचारला. आनंद हसून म्हणाला "सीरीअसली? आर यू आस्किंग मी स्ट्रॅटेजी इन प्रेस कॉन्फरन्स?" कास्पारोव असता तर शिव्या घातल्या असत्यान!!
तिसरा सामना मंगळवारी दुपारी सुरु होणार. बिचार्या सेकंड्सना पुरेशी झोप दोन दिवसात मिळाली नाहीये. काल दीड तासातच दोघे गेले आज दोन तासात. त्यांचीही झोप जरा पूर्ण होईल आज! ;)
विजेता ही स्पर्धा केवळ एका सामन्याने जिंकणार असे वाटते. विशी जोपर्यंत पराभूत होत नाही आक्रमक खेळ स्वत: करणार नाही.
मिपाकरांच्या समालोचनाने अजुन मजा येतेय
..
वरती लेखात टाकला आहे. तिथेच खेळून बघता येईल.
तू नळीवरती या डावाचे अतिशय प्रभावी विश्लेषण आलेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=494p9B0UzkY&feature=player_embedded
http://en.wikipedia.org/wiki/Algebraic_notation_%28chess%29
ही नोटेशन शिकायला खूपच सोप्पी आहे . गणितात कार्टेशियन कॉर्डीनेट सिस्टीम असते तसेच ! फक्त क्ष अक्षावर ए बी सी ...एच अशी नावे आहेत अन य अक्षावर १ २...८ अशी !!
राजा K
प्रधान Q
उंट B
घोडा N
हत्ती R
प्यादे ( चिन्ह/नाव नाही)
थोडक्यात Nf3 = घोडा एफ ३ ह्या घरात
Nbd2 = बी कॉलम्न मधील घोडा डी २ ह्या घरात
cXd4 = सी कॉलम्न मधील प्याद्याने डी ४ चे प्यादे मारले
सोप्पे आहे !!
( जुनी नोटेशन पध्दत लईच कॉम्प्लिकेटेड होती , मी १९९८ पासुन खेळतोय तरीही अजुनही मला समजत नाही व्यवस्थित )
प्रतिक्रिया
मॅग्नस च्यालेंज देतोय
कॅसल्स
पहिली अनपेक्षित खेळी आनंदची
अपेक्षेप्रमाणे आनंदने डवाची सुरुवात ई४ ने केली
माताय आज विडिओ दगा देतोय राव! :(
माझाही
येस, सध्या तसंच केलंय त्यामुळे निदान बोर्ड तरी
रमताराम! मी पण आत्ताच आलो...
घोड्यांची मारामारी
होमवर्कचा भाग किती आणि आयत्यावेळी केलेल्या खेळी किती हा
बोर्ड पाहताना (http:/
आनंद
वजिरावजिरी?!!
आनंदने वजीर घेतला कार्ल्सन चा
बरेच
किंवा अजून ५ - ७
एच ५
जर कार्लसनच्या उंटाला उडवू
त्याचा तो आवडता उद्योग आहे
कार्लसनने
हत्ती एच ३
आनंद स्टेल्थ मोडमधे
घ्या रंगाकाका
हॅ हॅ हॅ
मग?
तुम्हीच काल तिला
ह्यात साला
फुस्स
काय राव आज आतषबाजी कडे
अरे चाळीस खेळ्या कधी करणार हे लोक्स?
आज आनंद
लालमातीच्या कुस्तीत खडाखडी होते
प्रेस कॉन्फरन्स
+ ६४ खरे आहे!
उद्या विश्रांतीचा दिवस!
हा हा हा
हो ना राव!
अप्रतिम
तेच!
धन्यवाद
वल्ली ह्यांच्या मताशी
+१ चतुरंग, रमताराम आणि गिरिजा
+१
रंगाशेठ लै भारी.
सर्व दिवशी डाव
आनंदला अनुभवाचा फायदा मिळतो आहे!
दुसरा डाव
थोडी माहिती
हे पहा
अरे वा गिरिजा!
Pagination