Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वरचा पट बघा. खालच्या डाव्या कोपर्‍यात १ आणि a असे लिहिले आहे तिथून स्तंभात ८ पर्यंत आकडे आहेत आणि ओळीत h पर्यंत अक्षरे आहेत. K=King=राजा, Q=Queen=राणी (वजीर), R=Rook (हत्ती), B=Bishop (उंट), N=kNight (घोडा), p=Pawn (प्यादे) अशा अक्षरांनी प्रत्येक मोहोरे संबोधले जाते. c4 = c स्तंभातले प्यादे चौथ्या घरात, Nb4 = घोडा बी ४ मधे असे. वरचा डाव एकेक खेळी करुन बघा आणि अक्षरे+अंक ताडून बघा लक्षात येईल. मध्यंतरी फिडेची संपूर्ण नियमावली मराठीत भाषांतरित केली होती, इथे मिपावरच तो छोटा प्रकल्प पार पाडला. त्याचा दुवा देतो सापडवून.

http://www.misalpav.com/node/13213 बुध्दीबळ नियमांचे भाषांतर केले आहे. धाग्यातच शेवटी शेवटी माझ्या प्रतिक्रियेत गुगलडॉक्सवरती चढवलेल्या पुस्तिकेचा दुवा आहे. https://docs.google.com/file/d/0BzP_LmTBZG0MNzBlY2E0NGItMGVkNi00YzJiLWE4NDEtMDFlODQyZTk3MmY3/edit?hl=en

हे भारी काम केले आहाए चतुरंगराव ! फेसबुक वर हा दुवा शेयर करीत आहे . बुधिबळ शिकु इच्छिणार्‍यांना फारच उपयुक्त आहे !! प्रिंट काढुन डिस्ट्रिब्युट करायला काही कंडीशन्स असल्यास कळवा .

सर्वांना उपलब्ध असलेले ज्ञान आहे, कंडिशन कसली, जरुर छापून वाटा! :) तुमच्या उत्साही प्रतिसादाबद्दल धन्यवाद.