छान माहितीपूर्ण लेख!
माणसाच्या बाळाला दुधापेक्षा मायेच्या स्पर्शाची जास्त गरज असते असा निष्कर्ष निघाला असेल तर तो मॉस्लोच्या उतरंडीविरुद्ध जात नाही काय?
सिम्पथी, प्रेम वगैरे भावना ऊत्क्रांतीच्या अगदी अलीकडच्या टप्प्यावरच्या असल्याने, मॉस्लोच्या पिरॅमिडमध्ये त्यांना कोणता प्राधान्यक्रम द्यावा, हे निश्चितपणे सांगता येत नाही (मॉस्लोने हे कसं सांगितलं याची कल्पना नाही).
स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, हे अजूनही बर्याच अंशी सत्य असलं तरी ते तसं राहीलच असं खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही.
इथे त्यांना अन्नाची कमतरता न्हवती, म्हणून पिलांचे वागणे नैसर्गिक आहे.
केवळ चार घास पोटात ढकलून उरलेला बहुतांश वेळ घराबाहेर व्यतीत करणारे बरेच महाभाग या जगात असतात....
याने अजुन एक निष्कर्ष समोर येत होता. की माणसाला कीतीही लाथाडलं तरी त्याच प्रेमस्त्रोता (source of love ) कडे जाणं थांबत नाही. माणुस सतत प्रेम शोधत असतो त्याचा एकवार मिळालेल्या प्रेमावर विश्वास बसतो. त्या source शी तो पुन्हा पुन्हा connect करण्याचा desperate प्रयत्न माणुस सतत करीत असतो.
हे निरिक्षण विवाहित पुरुषांबाबतीत अगदी चपखल आहे नै!
अगदी अगदी.
लग्न झाले तरी विवाहित पुरुष सारखं 'आई, आई' करत राहतात. मेलं बायकोनी लाड केले तरी काही कौतुकच नसतं त्याचं... रोजच्या जेवणात पण आईच आठवत राहते! :D
या प्रयोगात वापरण्यात आलेल्या माकडांची दया येते.
आणि उलटे टांगुन ठेवणे वगैरे तर क्रौर्याची परिसीमा आहे.
माया, ममता, प्रेम अशा भावनांसंबधी संशोधन करण्यासाठी, इतके असंवेदनाशील प्रयोग करावे लागावेत हे दुर्दैव !
माहितीपूर्ण लेख आवडला.
मायकल क्रायटनने लिहिलेल्या 'नेक्स्ट' या पुस्तकाची आठवण झाली. त्यात एका मादी चिम्पाझीमध्ये तिच्यावर प्रयोग करणारा शास्त्रज्ञ स्वत:चे शुक्राणु टाकतो आणि त्यातून जन्माला आलेला चिम्प/माणूस कधी माणसासारखा तर कधी माकडासारखा वागतो. त्याला पूर्णपणे माणसात आणण्याच्या फंदात तो चिम्प/माणूस धमाल उडवून देतो.
तसेच माणसासारखे बोलायची कला अवगत असलेल्या एका ट्रान्सजेनिक ओरांग उटांगचा त्या कथेत मानवी मोहापायी शोकांत कसा होतो तेही लिहीलं आहे.
प्रतिक्रिया
छान माहितीपूर्ण लेख!
!
:)
छान लेख. अजून लिहा.
छान लेख.
उत्तम लेख.
महितीवर्धक लेख
छान लेख.
अगदी अगदी.
(No subject)
Animal cruelty definitely can
फार छान माहीती आहे. अजुन लिहा
सुरेख
या प्रयोगात वापरण्यात आलेल्या
सुंदर लेखन
मायकल क्रायटनने लिहिलेल्या
अभ्यासपूर्ण लेख
वेगळ्या विषयावरचा एक जबरदस्त