Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मीपा इतिहासात पहिल्यादांच लातुर कट्टा आमी आयोजीत केला आहे .एक प्रतिसाद मिळाला आहे . बाकी डिट्टेल नंतर देईन . अंवातर : इथे बोलल्याबद्दल रागाऊ नका .

मग हरकत नाही... ज्यांनी डोंबिवलीला यायला जमत असेल, ते डोंबिवलीला येतील. आणि समजा डोंबिवली कट्टा चुकलाच तर, पाठोपाठ लातूर कट्टा आहेच...

मस्त वृत्तांत अवश्य येऊ द्यात. आमच्या शुभेच्छा आहेतच. सुट्टीचे जुगाड जमले तर यायचा नक्कीच प्रयत्न करतो.

व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच उपस्थिती नोंदवू इच्छितो!
आँ!! नक्की का हो आगिनकोल्हा साहेब?? नाही कारण फेब्रुवारीतल्या फोर्टच्या कट्ट्यालाही आपण असेच म्हणाला होतात. :D

मु.वि., अंदाजे पक्की गणसंख्या शुक्रवार पर्यंत कळेल असं बघू. त्याप्रमाणे टेबलचं अ‍ॅड्व्हान्स बुकिंग करेन...

जाग चांगली, फक्त अभ्यागतांना सावित्रीबाई फुले मंदिराच्या बाजुने न येता पुढच्या बाजुने यायला सांगावे, म्हणजे डोंबिवली हे कचर्‍याचे आगर कसे आहे या विषयावर होवू घातलेली चर्चा टळेल..

हाहा. लै वेळा आलोय बे. मावशी, आत्या, मावसबहिण, मित्र असे लै लै लोक आहेत तिथे. :P

काय मन शईलेंद्रा . कालचा दिवस नेहरू मैदान फडके रोड च्या परिसरात गेला. तुझी नि मुवि ची आटवन आली.

मुवि किंवा शैलेन्द्रांना फोन करायचात की. आम्ही ११.३०-११.४५ पर्यंत होतो...