लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध: Mon, 11/11/2013 - 13:35 Log in or register to post comments7607 views प्रतिक्रिया थांबा मीपा इतिहासात पहिल्यादांच लातुर कट्टा आमी आयोजीत केला आहे .एक प्रतिसाद मिळाला आहे . बाकी डिट्टेल नंतर देईन . अंवातर : इथे बोलल्याबद्दल रागाऊ नका . Log in or register to post comments अरे व्वा!!!! मस्तच... लातूर कट्टा कधी आहे? Log in or register to post comments लवकरच कदाचीत महिनाअखेर ला होईल . Log in or register to post comments @ तथास्तू... मग हरकत नाही... ज्यांनी डोंबिवलीला यायला जमत असेल, ते डोंबिवलीला येतील. आणि समजा डोंबिवली कट्टा चुकलाच तर, पाठोपाठ लातूर कट्टा आहेच... Log in or register to post comments मस्त मस्त वृत्तांत अवश्य येऊ द्यात. आमच्या शुभेच्छा आहेतच. सुट्टीचे जुगाड जमले तर यायचा नक्कीच प्रयत्न करतो. Log in or register to post comments कट्ट्याला शुभेच्छा! जरी प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाहि तरी मनाने तिथेच असू. ऑल दि बेस्ट! Log in or register to post comments चला जागा ठरली, हजेरी लावतो.. चला जागा ठरली, हजेरी लावतो.. Log in or register to post comments ...डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३ .....हजर.........हजर.........हजर......!!!!! विनोद१८ Log in or register to post comments आमच्या शुभेच्छा! आमच्या शुभेच्छा! :) जोरात कट्टा होउ द्या आणि फर्मास वृत्तान्त येउ द्या. :) Log in or register to post comments +१ असेच म्हणतो. Log in or register to post comments अरे व!! कट्ट्यासाठी शुभेच्छा!!! Log in or register to post comments खरोखरच चुकवू नये असे काही व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच उपस्थिती नोंदवू इच्छितो! Log in or register to post comments व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच उपस्थिती नोंदवू इच्छितो! आँ!! नक्की का हो आगिनकोल्हा साहेब?? नाही कारण फेब्रुवारीतल्या फोर्टच्या कट्ट्यालाही आपण असेच म्हणाला होतात. :D Log in or register to post comments बोलणारे सगळे येत नाही, हा बोलणारे सगळे येत नाही, हा अनुभव तुला नवीन आहे का रे ?? शिवाय काही जणांना दर वेळेला हूल द्यायची हौस असतेच. Log in or register to post comments दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा ! दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा ! (स्वगतः कट्टे करताय लेको तिथे... आणि इथे तर इनोही मिळत नाही ;) ) Log in or register to post comments @ इ.ए. तुम्ही भारतात कधी येत आहात? त्याच सुमारास तुम्ही असाल तिथे कट्टा करू.. Log in or register to post comments येण्याचे नक्की झाले की कळवेन. येण्याचे नक्की झाले की कळवेन... तोपर्यंत कट्टावृतांतावर समाधान मानावे लागणार आहे. नाविलाजको क्या विलाज? :( Log in or register to post comments तसं असेल तर... आस्मादिक येत्या मार्च मधे येत आहेत......येईल का कट्टा करता? Log in or register to post comments मस्कत कट्टा.. त्या आधी आपण मस्कतमध्येच मस्त पैकी कट्टा करूया. Log in or register to post comments एक नंबर जागा... मु.वि., अंदाजे पक्की गणसंख्या शुक्रवार पर्यंत कळेल असं बघू. त्याप्रमाणे टेबलचं अॅड्व्हान्स बुकिंग करेन... Log in or register to post comments जाग चांगली, फक्त अभ्यागतांना जाग चांगली, फक्त अभ्यागतांना सावित्रीबाई फुले मंदिराच्या बाजुने न येता पुढच्या बाजुने यायला सांगावे, म्हणजे डोंबिवली हे कचर्याचे आगर कसे आहे या विषयावर होवू घातलेली चर्चा टळेल.. Log in or register to post comments ते बाकी खरं. डोंबिवली एरिया ते बाकी खरं. डोंबिवली एरिया लै घाण आहे. एमायडीसी भाग मात्र चांगला वाटला. Log in or register to post comments बघितलं? बोल्ले पिंपरीवाले.. बघितलं? बोल्ले पिंपरीवाले.. किती वेळा आलास रे डोंबिवलीला? (फना काढलेली किंवा गविंच्या घुबडाची घुत्कारणारी स्मायली) Log in or register to post comments हाहा. हाहा. लै वेळा आलोय बे. मावशी, आत्या, मावसबहिण, मित्र असे लै लै लोक आहेत तिथे. :P Log in or register to post comments डोंबिवली एरिया लै घाण आहे. डोंबिवली एरिया लै घाण आहे. आणि लै वेळा आलोय बे. यात कार्य आणि कारक ओळखा मंडळी :) Log in or register to post comments अगागागागागा/ काय बे हे. मेलो =)) अगागागागागा... काय बे हे. मेलो ना उगा. Log in or register to post comments कोणाचे दिवस भरले रे? कोण तो आमच्या डोंबिवलीला नावे ठेवतोय? पुन्हा यायचे आहे ना डोंबिवलीत? हलके घ्या हो वल्लीशेठ. Log in or register to post comments (No subject) Log in or register to post comments तुम्हाला काय झालं भूताळी तुम्हाला काय झालं भूताळी स्मायली टाकायला? बाकी मॉनिटर रिपेर होऊन आलेला दिसतोय. Log in or register to post comments @तुम्हाला काय झालं भूताळी @तुम्हाला काय झालं भूताळी स्मायली टाकायला?>>> आ णंद!!! :-D एका महाकाय हत्ती'ला छळल्याचा. ........ आणं.....द! =)) Log in or register to post comments >>>एका महाकाय हत्ती'ला >>>एका महाकाय हत्ती'ला छळल्याचा. आणं.....द! आँ? काय हो बुवा? ;) Log in or register to post comments हे आले लगेच काड्या सारायला हे आले लगेच काड्या सारायला प्यारे काका Log in or register to post comments आपल्याकडून थोडं तरी नको आपल्याकडून थोडं तरी नको शिकायला? ;) Log in or register to post comments जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि नको तेच शिकलात. Log in or register to post comments जुन्या मालकांनी ... जुन्या मालकांनी ... (स्वतःच्या असाही एक प्रवाद आहे) दमड्या खर्च करुन खरडवह्यांची सोय दिली आहे की संपादक्स. ;) Log in or register to post comments असू द्या हो. असू द्या हो. मुविंना चालतोय की आपला धागा सारखा वर आलेला. काय हो मुवि, बरोबरे ना? Log in or register to post comments (No subject) =)) Log in or register to post comments @काय हो बुवा?>>> आमची नेहमीची @काय हो बुवा?>>> आमची नेहमीची रंगपंचमी! =)) आणी आपणंही आलात,तर होळी :p Log in or register to post comments आत्मुशेठ, माझा राग तुमच्यावर आत्मुशेठ, माझा राग तुमच्यावर निघाला बघा.. Log in or register to post comments शुभेच्छा !! शुभेच्छा !! Log in or register to post comments शुभेच्छा दोन्ही मिपा कट्ट्यांना Log in or register to post comments आय मिस अ कट्टा....! प्रचंड शुभेच्छा !! एकदा कधीतरी मलाही यायला जमेल. आतुरतेनं वाट बघतोय त्या संधीची !! Log in or register to post comments या की बुलेटवर.. १५० किमी आहे या की बुलेटवर.. १५० किमी आहे डोंबिवली :) Log in or register to post comments नाहीतर, तुम्ही न मी नाशिक नाहीतर, तुम्ही न मी नाशिक कट्टा करू एक दिवस :) Log in or register to post comments आठवण आली काय मन शईलेंद्रा . कालचा दिवस नेहरू मैदान फडके रोड च्या परिसरात गेला. तुझी नि मुवि ची आटवन आली. Log in or register to post comments अहो, मग रात्री आलात का नाही? अहो, मग रात्री आलात का नाही? कधी आलेलात इकडे? Log in or register to post comments अहो चौरा.... मुवि किंवा शैलेन्द्रांना फोन करायचात की. आम्ही ११.३०-११.४५ पर्यंत होतो... Log in or register to post comments भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत. भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत. पण तारिख बघा की राव प्रतिसादाची. चौदा नोव्हेंबरचा प्रतिसाद आहे तो. Log in or register to post comments गलती शे मिश्टेक.... :P :)) :)) Log in or register to post comments कट्टा वृत्तांत कधी? कट्टा वृत्तांत कधी? Log in or register to post comments Pagination पान 1 पान 2 Next page Next › Last page Last »
थांबा मीपा इतिहासात पहिल्यादांच लातुर कट्टा आमी आयोजीत केला आहे .एक प्रतिसाद मिळाला आहे . बाकी डिट्टेल नंतर देईन . अंवातर : इथे बोलल्याबद्दल रागाऊ नका . Log in or register to post comments
@ तथास्तू... मग हरकत नाही... ज्यांनी डोंबिवलीला यायला जमत असेल, ते डोंबिवलीला येतील. आणि समजा डोंबिवली कट्टा चुकलाच तर, पाठोपाठ लातूर कट्टा आहेच... Log in or register to post comments
मस्त मस्त वृत्तांत अवश्य येऊ द्यात. आमच्या शुभेच्छा आहेतच. सुट्टीचे जुगाड जमले तर यायचा नक्कीच प्रयत्न करतो. Log in or register to post comments
कट्ट्याला शुभेच्छा! जरी प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाहि तरी मनाने तिथेच असू. ऑल दि बेस्ट! Log in or register to post comments
...डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३ .....हजर.........हजर.........हजर......!!!!! विनोद१८ Log in or register to post comments
आमच्या शुभेच्छा! आमच्या शुभेच्छा! :) जोरात कट्टा होउ द्या आणि फर्मास वृत्तान्त येउ द्या. :) Log in or register to post comments
खरोखरच चुकवू नये असे काही व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच उपस्थिती नोंदवू इच्छितो! Log in or register to post comments
व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच उपस्थिती नोंदवू इच्छितो! आँ!! नक्की का हो आगिनकोल्हा साहेब?? नाही कारण फेब्रुवारीतल्या फोर्टच्या कट्ट्यालाही आपण असेच म्हणाला होतात. :D Log in or register to post comments
बोलणारे सगळे येत नाही, हा बोलणारे सगळे येत नाही, हा अनुभव तुला नवीन आहे का रे ?? शिवाय काही जणांना दर वेळेला हूल द्यायची हौस असतेच. Log in or register to post comments
दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा ! दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा ! (स्वगतः कट्टे करताय लेको तिथे... आणि इथे तर इनोही मिळत नाही ;) ) Log in or register to post comments
@ इ.ए. तुम्ही भारतात कधी येत आहात? त्याच सुमारास तुम्ही असाल तिथे कट्टा करू.. Log in or register to post comments
येण्याचे नक्की झाले की कळवेन. येण्याचे नक्की झाले की कळवेन... तोपर्यंत कट्टावृतांतावर समाधान मानावे लागणार आहे. नाविलाजको क्या विलाज? :( Log in or register to post comments
तसं असेल तर... आस्मादिक येत्या मार्च मधे येत आहेत......येईल का कट्टा करता? Log in or register to post comments
एक नंबर जागा... मु.वि., अंदाजे पक्की गणसंख्या शुक्रवार पर्यंत कळेल असं बघू. त्याप्रमाणे टेबलचं अॅड्व्हान्स बुकिंग करेन... Log in or register to post comments
जाग चांगली, फक्त अभ्यागतांना जाग चांगली, फक्त अभ्यागतांना सावित्रीबाई फुले मंदिराच्या बाजुने न येता पुढच्या बाजुने यायला सांगावे, म्हणजे डोंबिवली हे कचर्याचे आगर कसे आहे या विषयावर होवू घातलेली चर्चा टळेल.. Log in or register to post comments
ते बाकी खरं. डोंबिवली एरिया ते बाकी खरं. डोंबिवली एरिया लै घाण आहे. एमायडीसी भाग मात्र चांगला वाटला. Log in or register to post comments
बघितलं? बोल्ले पिंपरीवाले.. बघितलं? बोल्ले पिंपरीवाले.. किती वेळा आलास रे डोंबिवलीला? (फना काढलेली किंवा गविंच्या घुबडाची घुत्कारणारी स्मायली) Log in or register to post comments
हाहा. हाहा. लै वेळा आलोय बे. मावशी, आत्या, मावसबहिण, मित्र असे लै लै लोक आहेत तिथे. :P Log in or register to post comments
डोंबिवली एरिया लै घाण आहे. डोंबिवली एरिया लै घाण आहे. आणि लै वेळा आलोय बे. यात कार्य आणि कारक ओळखा मंडळी :) Log in or register to post comments
अगागागागागा/ काय बे हे. मेलो =)) अगागागागागा... काय बे हे. मेलो ना उगा. Log in or register to post comments
कोणाचे दिवस भरले रे? कोण तो आमच्या डोंबिवलीला नावे ठेवतोय? पुन्हा यायचे आहे ना डोंबिवलीत? हलके घ्या हो वल्लीशेठ. Log in or register to post comments
तुम्हाला काय झालं भूताळी तुम्हाला काय झालं भूताळी स्मायली टाकायला? बाकी मॉनिटर रिपेर होऊन आलेला दिसतोय. Log in or register to post comments
@तुम्हाला काय झालं भूताळी @तुम्हाला काय झालं भूताळी स्मायली टाकायला?>>> आ णंद!!! :-D एका महाकाय हत्ती'ला छळल्याचा. ........ आणं.....द! =)) Log in or register to post comments
>>>एका महाकाय हत्ती'ला >>>एका महाकाय हत्ती'ला छळल्याचा. आणं.....द! आँ? काय हो बुवा? ;) Log in or register to post comments
हे आले लगेच काड्या सारायला हे आले लगेच काड्या सारायला प्यारे काका Log in or register to post comments
जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि नको तेच शिकलात. Log in or register to post comments
जुन्या मालकांनी ... जुन्या मालकांनी ... (स्वतःच्या असाही एक प्रवाद आहे) दमड्या खर्च करुन खरडवह्यांची सोय दिली आहे की संपादक्स. ;) Log in or register to post comments
असू द्या हो. असू द्या हो. मुविंना चालतोय की आपला धागा सारखा वर आलेला. काय हो मुवि, बरोबरे ना? Log in or register to post comments
@काय हो बुवा?>>> आमची नेहमीची @काय हो बुवा?>>> आमची नेहमीची रंगपंचमी! =)) आणी आपणंही आलात,तर होळी :p Log in or register to post comments
आत्मुशेठ, माझा राग तुमच्यावर आत्मुशेठ, माझा राग तुमच्यावर निघाला बघा.. Log in or register to post comments
आय मिस अ कट्टा....! प्रचंड शुभेच्छा !! एकदा कधीतरी मलाही यायला जमेल. आतुरतेनं वाट बघतोय त्या संधीची !! Log in or register to post comments
या की बुलेटवर.. १५० किमी आहे या की बुलेटवर.. १५० किमी आहे डोंबिवली :) Log in or register to post comments
नाहीतर, तुम्ही न मी नाशिक नाहीतर, तुम्ही न मी नाशिक कट्टा करू एक दिवस :) Log in or register to post comments
आठवण आली काय मन शईलेंद्रा . कालचा दिवस नेहरू मैदान फडके रोड च्या परिसरात गेला. तुझी नि मुवि ची आटवन आली. Log in or register to post comments
अहो, मग रात्री आलात का नाही? अहो, मग रात्री आलात का नाही? कधी आलेलात इकडे? Log in or register to post comments
अहो चौरा.... मुवि किंवा शैलेन्द्रांना फोन करायचात की. आम्ही ११.३०-११.४५ पर्यंत होतो... Log in or register to post comments
भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत. भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत. पण तारिख बघा की राव प्रतिसादाची. चौदा नोव्हेंबरचा प्रतिसाद आहे तो. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
थांबा
अरे व्वा!!!!
लवकरच
@ तथास्तू...
मस्त
कट्ट्याला शुभेच्छा!
चला जागा ठरली, हजेरी लावतो..
...डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३
आमच्या शुभेच्छा!
+१
अरे व!!
खरोखरच चुकवू नये असे काही
व्यनिच्या फंदात पडत नाही इथेच
बोलणारे सगळे येत नाही, हा
दोन्ही कट्ट्यांना शुभेच्छा !
@ इ.ए. तुम्ही भारतात कधी येत आहात?
येण्याचे नक्की झाले की कळवेन.
तसं असेल तर...
मस्कत कट्टा..
एक नंबर जागा...
जाग चांगली, फक्त अभ्यागतांना
ते बाकी खरं. डोंबिवली एरिया
बघितलं? बोल्ले पिंपरीवाले..
हाहा.
डोंबिवली एरिया लै घाण आहे.
अगागागागागा/ काय बे हे. मेलो
कोणाचे दिवस भरले रे?
(No subject)
तुम्हाला काय झालं भूताळी
@तुम्हाला काय झालं भूताळी
>>>एका महाकाय हत्ती'ला
हे आले लगेच काड्या सारायला
आपल्याकडून थोडं तरी नको
जे शिकायचं ते शिकला नाहीत आणि
जुन्या मालकांनी ...
असू द्या हो.
(No subject)
@काय हो बुवा?>>> आमची नेहमीची
आत्मुशेठ, माझा राग तुमच्यावर
शुभेच्छा !!
शुभेच्छा
आय मिस अ कट्टा....!
या की बुलेटवर.. १५० किमी आहे
नाहीतर, तुम्ही न मी नाशिक
आठवण आली
अहो, मग रात्री आलात का नाही?
अहो चौरा....
भाऊ ते कालचा दिवस म्हणतायेत.
गलती शे मिश्टेक....
कट्टा वृत्तांत कधी?
Pagination