आज निश्चित गंभीर वाटतोय. आनंद सुद्धा नक्कीच निश्चयाने उतरलाय मैदानात, शंकाच नाही!
जी५ वरच्या उंटाला मागे हाकलताना राजाच्या बाजूची प्यादी ढकलली की वजीर आनी राजा अशा दोन्ही बाजूला काळ्यासाठी प्याद्यांची रचना दुबळी होते. मॅग्नुस त्यासाठी जाईल का? त्याचा घोडा वजिराला पिन झालाय
स्थिती काँप्लिकेटेड करुन आनंदने मॅग्नुसला पहिल्यांदा मारामारी करायला भाग पाडले. आता घोड्याने उंट मारला तर सी ५ वरचा उंट मागे घेणे भाग पडते किंवा ए प्याद्याने उंट मारुन ए स्तंभ हत्तीसाठी मोकळा करुन घेता येईल.
आनंद सुरुवातीला आक्रमण करणार नाही हे आता पक्के डोक्यात बसल्याने आपण त्याची काही प्यादी सुरुवातीस घेतली तर कदाचित तो अधिक बचावाकडे लक्ष देईल आणि आक्रमण करणे सोपे होईल ही खेळी आहे कार्लसनची.
परत गेला घोडा. एका खेळीचे इनीशिएटिव जाऊ दिले कार्लसनने.कारण त्याला तो डी७ वर आणायचा आहे आणि पिन झालेला घोडा सपोर्ट करयचा आहे मग वजीर बी १ किंवा सी मधे जायला मोकळा!
खरेतर हा वीकनेस समजला जातो परंतु आत्ताच्या परिस्थितीत आनंदची मोहोरी चांगल्या जागा पकडून आहेत आणि शिवाय हत्तीला ए स्तंभ मोकळा मिळालाय काँपेन्सेशन म्हणून!
खेळून त्याचे इनीशिएटिव डाव जिंकण्यात बदलणे अत्यावश्यक आहे. आधीच्या दोन्हीवेळा थोडा डिफेन्सिव खेळून त्याने ते अॅडवांटेज ड्यूसमधे घालवले होतेन! त्याचा डाव अतिशय डायनामिक झालाय
एच ३ प्यादे पुढे टाकले. मॅग्नुसचा घोडा अंदाजाप्रमाणे घोडा डी७ मधे आला.
ई-३ नि मग एफ-५ वजीरावर मोर्चेबांधणी. वजीर फारच संकुचित ठिकाणी अडकल्याने हा धोका ओळखून मॅग्नसला त्याचा विचार आताच करावा लागेल. त्यामुळे कदाचित त्याचा स्वतःचा प्लान एक खेळी पुढे ढकलावा लागेल.
आनंद लांबवतो आहे. जितक्या खेळ्या त्या वजिराला बाहे पडायला लागतील तेवड्।ए आनंदची डेवलपमेंट आनी इनीशिएटिव वाढतत जाणार आहे! आता मॅग्नुसने उंट बी ६ मधे मागे घेतला.
या सामन्यात प्रथमच मॅग्नुस बॅकफुटवर गेल्यासारखा वाटतोय. पुढचा प्लॅन काय आहे मॅग्नुसचा?
वजीर जी-४? एफ-२ चे प्यादे नाजूक असल्याने आता घोडा हलत नाही. अशा वेळी वजीर दूर नेणे म्हणजे राजाच्या बाजूवर एफ-२ ला मोर्चे लावून बसलेले मॅग्नसचे उंट्+वजीर कॉम्बिनेशनला बळ देणे. नक्की काय विचार करतोय आनंद?
प्रतिक्रिया
पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स!
चेसप्रेमिंना हा लेख खुप आवडेल !
उंटावर बी प्यादे
की अजून एक काउंटर पिन करणार?
ती शक्यता कमी आहे
एरवी फारसा गंभीर नसणारा मॅग्नुस
आता प्यादे जी ५
अवांतर माहिती : आज तानिया
हं
सुझनतै पोल्गर यानी आज ट्विटर
https://twitter.com
हं!
उंट ई ६ मधे
उंट डी ५ बरी वाटतेय सध्या
टामिलनाडू
नाईट डी २
घोडा डी २
कार्ल्या ने तब्बल २० मिनीटे
What ?
उंट मारामारी होणार बहुतेक
उंट बी३ वरचा घेतला ...
उंटांची मारामारी झाली
प्यादे कमी म्हणजे जास्त जागा
घोडा बी ८!
दबलींग दा पॉ न ऑ न बी
येस
आता डी ४ असे
सुझनतै समालोचन करता करता
why not KG4
??
आता आनंदने पोझीशनल
जर KG4 असता
sorry BXF2
वा!
आता घोडा जी ४ आल्यावर
ई-३
या डावात पहिल्यांदाच मॅग्नुसची
वजिराचा पिन मधून बाहेर येण्याचा प्लॅन
छान घोडा आला
आवाज गेला
झाला चालू
ए स्तंभात प्याद्यांची मारामारी झाली.
मजा येतेय समालोचन वाचायला.
आता घोडा एच २
आज मॅग्नुसला
आत पुढची खेळी
हम्म
वॉव आनंदने
आला वजीर जी४ मधे आला!
आं
Pagination