चांदूरकराची वाचाळ बडबड ऐकून झाली आता वारसाहक्काने राजकारणात आलेले नितेश राणेही तोच राग आळवत आहेत.
आता लताबाईंचे थेट नाव घेऊन त्यांचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या अशी मागणी ह्या राणे कुलदीपकाने केली आहे.
दिल्लीची मोगलाई आणि महाराष्ट्राचे हे नवे जहागिरदार आपल्या दौलतीच्या जिवावर चांगलेच माजले आहेत.
भारतरत्न दिलेल्या व्यक्तीने अमुक एका पक्षाशी एकनिष्ट राहिले पाहिजे असे काही कलम आहे का?
भारतरत्न काढून घेण्याची भाषा करणार्या लोकांना निवडणुकीत चौदावे रत्न दिसेल अशी आशा!
हुप्प्या यांचे मिपावरील इतर लिखाण बरेच रिजनेबल आहे, अन्यथा त्यांनाच मिपाचे बांडगूळ म्हटले असते. त्या मंगेश कर द्वयींना काही पदव्या अनावश्यक आहेत आणि प्रसिद्धी अवाजवी आहे हे नम्रपणे नाही तर कठोरपणे म्हणता येते. पण बांडगूळ शब्द अगदीच पातळी सोडून आहे.
प्रतिक्रिया
आणि फेकू सत्तेवर आले तर
युवराज नितेश राणेही
भारतरत्न ही काँग्रेसच्या
पंडित ह्रीदाय्नाथ मंगेशकर
जगात अनेकांकडे प्रतिभा असते.
हुप्प्या यांचे मिपावरील इतर
Pagination