वंध्यत्व खात्यात काम करताना एक श्रीमंत बापाची एकुलती एक अत्यंत लाडावलेली २ १ वर्षाची मुलगी पाहण्यात आली होती. गरोदर पणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात येणाऱ्या उलट्या सहन न झाल्याने तीन वेळेस गर्भपात करून चौथ्या वेळेस गर्भपात करण्यासाठी आली होती. त्या मुलीस कोणतीही खंत किंवा खेद नव्हता. वयाच्या १९ व्या वर्षी प्रेम विवाह केला होता नवरा डॉक्टर होता. पण तो अतिशय अगतिक होता.मुलगी अत्यंत लाडावलेली आणि दुराग्रही होती. मुलीचे आई वडील दोघेही मुलीचे तरीही लाड करतच होते. मी आणि आमचे स्त्रीरोग तज्ञ अतिशय वैफ़ल्याने पाहत होतो.संततीप्रतिबंधक निष्फळ ( failure ऑफ condom contraceptive) हे कारण देऊन ती गर्भपात करीत असे. शेवटी विफलतेच्या मनस्थितीत सर चक्क म्हणाले आता हिला पुढे मुल होऊ नये म्हणजे निसर्गाशी खेळ केल्याची किंमत काय आहे ते कळेल.
स्त्रीभ्रूणहत्याबंदी किंवा गर्भलिंगचिकित्साबंदी.. आणि स्त्रीगर्भ जाणल्यास गर्भपातबंदी अशी पकडली जाण्यास अत्यंत कठीण कंडिशन कायद्यात ठेवून त्याची भीती लोकांना घालण्यापेक्षा एकूणच मुळात कोणताच (रिगार्डलेस मुलगा/मुलगी) गर्भपात (जीवघेणी अॅबनॉर्मॅलिटी किंवा आईच्या जिवाला धोका वगळता) नको अशा अर्थाचा भावनात्मक प्रचार सरकार आणि एनजीओज का राबवत नाहीत..? मूळ हेतूही साध्य होईल आणि कोणत्याच एका बाजूला कमी किंवा जास्त न समजण्याचा भागही आपोआप जमेल.
मुलगी नको म्हणून गर्भपात करा हा मूर्खपणा आहे . शिवाय गर्भपात करूच नये हाही शहाणपणा आहे असे म्हणायला जीभ रेटत नाही. पण एक आहे, समजा गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली, तर त्याचा दुर्वापर लै वाढेल- इच्छामरणासारखे होईल. त्यामुळे कागदोपत्री इल्लीगलच असू द्यावे. लै स्पेशल केस असेल तर 'आपापसात' मिटवण्यात आपण लोक लै चतुर आहो, कायदा क्या चीज है भेंडी!
मूल नको म्हणून गर्भपात करणारे आणि मूल होत नाही म्हणुन उपचार घेणारे अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांची संख्या सतत वाढतेच आहे. विरोधाभास उद्विग्न करणारा आहे.
बाकी मी या लेखाकडे एक कथा म्हणुन पाहण्यापेक्षा एक काकू म्हणुन पाहिन.
मोठ्या कथा लिहा ना. व्याकरण आणि शुद्धलेखनातल्या चुकांमुळे वाचताना थोडीशी अडचण होते खरी, पण कथानक त्याला पुरून उरणारं असतं तुमचं. तुमच्या कथा वेगळ्याच असतात. इतक्या की वाचताना थोडी अडचण होत असूनही कथेत पुढे काय आहे याची उत्सुकता राहते मनात. पण कथा छोट्याच असल्याने उत्सुकता जराही न ताणता तुम्ही कथा संपवता. मस्त लिहीता. पु क शु. :)
ही खास 'जीवन मोहिते' टच असलेली कथा!
अॅबॉर्शन ह्या विषयावर एका वेगळ्या अॅन्गलने भाष्य करणारी कथा जमली आहे मस्तच, पण त्या टंकनचुका कथेतील इंटेन्सीटी ५०% नी कमी करतात.
- (अधिकारांचा विचारपूर्वक वापर करणारा) सोकाजी
+१.
.
फ क्त विवाहीतांना परवानगी असते चा शोध कुठे लावलात?
लिखाणातील हीच घोडचूक दाखवून द्यायला आलो होतो.
धन्यवाद विप्र.
.
बाकी १८ आठवड्याच्या वेळेस गर्भपात करताना गर्भाचे/बाळाचे जाउ द्या; खुद्द त्या स्त्रीच्या शरीरावर काय परिणाम होतो, होण्याची शक्यता आहे हे आधी डॉक्टर समजावून सांगतात.
इतर काही कन्व्हिन्स करायचा त्रास त्यामुळे वाचतो असा अनुबह्व आहे.(निदान कुंपणावरले तरी मग "आहे तेच कंतिन्यू करुया" अशा मन्;स्थितीत येतात.)
.
अवाम्तर :-
१८ आठवड्यांनंतर सर्जिकल प्रोसिजर वापरली जात नाही असे म्हणताय का?
मी उलट ऐकले आहे. पहिले काही आठवडे (नक्की किती ते आथवत नाही, बहुतेक आठ किम्वा दहा आथवडे असतील; त्याहून जास्त नाही हे नक्कीच) असतानाच गोळ्यांनी/औषधांनी गर्भपात करता येउ शकतो.
त्यानंतर गर्भाची वाढ होत असल्याने औषधी उपाय करणे निष्फळ ठरते. सर्जिकल, ऑपरेशन करुन, प्रत्यक्ष सुई -कात्री वापरुन पोटातील बाळाला मारणे अनिवार्य ठरत जाते, जसे जसे जास्त दिवस जातात तसे.
.
गर्भपात करण्यासाठी विवाहित असण्याची अट नाही. (अल्पवयीन असेल तर स्त्रीच्या/मुलीच्या पालकांची परवानगी अनिवार्य आहे. नाव विसरलो मासिकाचे ; पण एका स्त्रीवादी मासिकात एका डॉक्टरचे ह्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सदर येइ. एका संपूर्ण अपरिचित* विषयाची खिडके त्यातून उघडलेली दिसे. )
स्पोर्ट्स फिजिशिअन डॉ चिपळूणकर ह्यांच्या दवाखान्यात ते मासिक येत असे.
असो.
शिवाय विवाहितांच्या केसमध्ये गर्भपातासाठी गाय्नॅकोलॉजिस्ट अडून बसतात नवर्याची सही हवी म्हणून.
पण कायदेशीर दृष्ट्या त्याचीही गरज नाही** असे ऐकले आहे. सरकारी केंद्रात गेल्यस अधिक अचूक माहिती मिळेल.
.
*गर्भपात अजूनही आपल्याकडे टॅबू आहे. (टॅबू असणे चूक की बरोबर हा स्वतंत्र चर्चेचा विषय; तो इथे नको.)
.
** स्त्री च्या पोटात गर्भ असल्याने, तिच्या जीवाचा/शरीराचा थेट प्रश्न असतो. त्याबद्दल बोलण्याचा पहिला हक्क तिचा ; तिच्या नवर्यापेक्षाही अधिक अशी काहीतरी भूमिका दिसते शासनाची. शिवाय स्त्रिया हा घटक सामजिक दृष्ट्या दुर्बल मानला गेल्यानं त्याला बाय डिफॉल्ट शासनाची आणि पर्यायानं कायद्याची सिम्पथी मिळणं स्वाभाविक आहे.
हे रत्नं पण वाचायचं राहिलं होतं.
प्रभू आणि मन १ यांचं बरोबर.
कॉलसेंटरमध्ये जीन्सवाल्या मुली भारतात सर्रास काम करायला सुरूवात व्हायच्या फार फार आधी अॅबॉर्शनचे नियम बदललेत.
काय भयानक कथा आहे! अगदी योगायोगाने वाचायला मिळाली. अस्सल हॉलीवूडचा एखादा भयपट पहात आहे असं वाटलं कथा वाचताना. मोजींच्या कथा खूप मजेशीर असतात, पण ही फारच वेगळी.
प्रतिक्रिया
सुन्न...
फारच वेगळा विषय
हा विषय वेगळाच आहे...
भयानक ! असं काही माझ्याच्याने
....!
बापरे.. खुप भयानक आहे हे.
+१
वाचतानाच कसंतरी होतंय, मुळात
विषयासाठी १०० मार्क्स
निसर्गाशी खेळ
स्त्रीभ्रूणहत्याबंदी किंवा
मुलगी नको म्हणून गर्भपात करा
वाईट आहे हे फार....
मूल नको म्हणून गर्भपात करणारे
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
समाजप्रबोधन.
दिवाळीच्या सर्वाना शुभेच्छा
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
मोठ्या कथा लिहा ना. व्याकरण
कथा चांगली आहे. शेवटी कॉफी
मस्त !!!
ही खास 'जीवन मोहिते' टच
सहमत
़आई ग
+१...घोडचूक
पण एक काळ आसा ही होता की
कोणता काळ?
काळ
विवाहिताना ग़र्भपातास
Facts
****
रत्न!
कै च्या कै!!!
काय भयानक कथा आहे! अगदी
१८ आठवडे म्हणजे साडे चार