DISCLAIMER मी विपश्यना केलेली नाही किंवा त्यातील तज्ञ सुद्धा नाही.(फक्त तटरक्षक दलाच्या जहाजावर दोन आठवडे काहीही न करता राहिलो आहे.यात दिवसेन दिवस काहीही न बोलता राहावे लागले) जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असू तर दहा दिवसात ते होणारे नाही. आपण साधक आहोत. सिद्ध किंवा योगी होणे हे इतके सोपे नाही. मी फक्त प्रथमला एकच सांगितले कि संपूर्ण एकांतवास हा आपल्याला स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तेंव्हा तू विपश्यना चा अभ्यासक्रम करशील तेंव्हा पूर्ण मोकळ्या मानाने त्याला सामोरे जा. पण जर दहा दिवसात स्वताची थोडीशी ओळख पटली तरी चांगलेच आहे.
माझा पहिलाच कट्टा मला आवडला .मिसळपाव डोंबिवली दिवाळी कट्टा २०१३ .गप्पांचा फड जमला पण खाण्याची ऑर्डर काय द्यावी या विचारात मुक्तविहारी आणि विनोद१८ .फोटो http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5236_zpsad7cc6cd.jpg ॥ विपश्यना ,मनावर ताबा याविषयी एक मुद्दा समजावतांना डॉ. सुबोध खरे (खास मुलुंडहून आले),सोबत शैलेन्द्र .http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5237_zps57a1daa3.jpg ॥प्रथम फडणीस (मध्ये) याने पावणेआठला येऊन जागा बुक केली .पुढच्या त्याच्या शिक्षणाबद्दल सांगतांना
॥शैलेंद्र स्थानिक आणि राज्यातील राजकारण यावर बोलतांना ,डावीकडे डॉ सुबोध खरे आणि कँजूस यांचा अर्धाफोटो ।
छोटेखानी पण मस्त कट्टा वृत्तांत.
तुमच्या कट्ट्याच्या वेळेसही मी, धन्या, सूड आणि सूडचा भाऊ असे चौघेजण एफसी रोडवर 'याना' मध्ये छोटासा कट्टा करत होतो. तिथले सिझलर्स खाऊन मग कॅफे चॉकोलेडमध्ये वॉलनट क्याडबी. मजा आली जाम.
हम्म !! छान वाटला आटोपशीर वृत्तांत. वर वल्ली म्हणतो त्याप्रमाणे याच दिवशी आमचाही पुण्यात छोटासा का होईना कट्टा झाला. वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी 'अप्रतिम*' होता.
*मी बरा न म्हणता अप्रतिम म्हटलंय याची जाणकारांनी नोंद घ्यावी. ;)
पण हे काय दोनच फोटो? कट्टेकरी कमी असले म्हणून काय झालं फोटो हे ढिगाने हवेतच......निदान खाण्या/पिण्याचे फोटो टाकुन ईनोचा खप करायचा रे! बाय द वे हि "चोळेगावकर" काय भानगड आहे?
प्रतिक्रिया
होय
टुबोर्ग झाली वाटते
इतका व्यवस्थित वृतांत, व्वा!
प्रफ...
लय भारी
मुवि असे उचकुन काय पहाताहेत?
मुवि असे उचकुन काय पहाताहेत?
मुविंना कुणीतरी 'तो बघा
ह ह पु वा....
तसे कुणी आले नाहीत...
DISCLAIMER
जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असू
:) असला एकांतवास/खरी ऑलख फक्त पंचेंद्रिये अकार्यन्वित असतील तरच
माझा पहिलाच कट्टा मला आवडला
स्टरर फक्त
छोटेखानी पण मस्त कट्टा
आधी सांगायच ना..
हो ना !!
हम्म !! छान वाटला आटोपशीर
"वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी
वल्लीने एकदा सांगितलंय, परत
व्वा........! छान!
बहोत खुब
ती भानगड चोळ्याशी (खरतरं
माताय !!
बस उलूसा वृत्तान्त आणि फोटो.
मस्त मजा आली...
आता मुंबई-पुणे कट्टा करुयात
डॉ. खरे आणि मुवि न्चे दर्शन
बरोबर
क्षमस्व
अहो....
कट्टा झाला
.
मुवि बरेचसे थत्तेचाचांसारखे